17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र पोलिसांनी नवी मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईतील एका हॉटेलमधून पोलिसांनी चार मुलींची सुटका केली आहे. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. हे सेक्स रॅकेट मुंबईतील मालाड येथे राहणारी तरुणी चालवत होती. ही मुलगी फक्त 17 वर्षांची आहे. ज्या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. ग्राहक पाठवून छापा… Continue reading 17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आरोप करताना खासदार राऊत यांनी म्हटलं आहे की हे महादेव बेटिंग अॅपचे सदस्य आहेत, भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होती, पण आता पूजा करत आहे. असा बोचरा वार… Continue reading खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांत तब्बल 19 जणांनी जीवन यात्रा संपवली

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतली आहे. जालन्यातील आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाच्यानिमित्ताने राज्यातील संपुर्ण मराठा समाजाला एकत्र केले आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील तब्बल 19 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत तब्बल 19 जणांनी… Continue reading मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांत तब्बल 19 जणांनी जीवन यात्रा संपवली

तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मुंबई ( प्रतिनिधी ) तामिळनाडू आणि केरळसह अनेक भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यास मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. सध्या मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अशी आहे की, लोकांना श्वास घेणे कठीण… Continue reading तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मराठा आरक्षण : कुणबी नोंदी शोधासाठी युद्धपातळीवर काम करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करा. तसेच तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले… Continue reading मराठा आरक्षण : कुणबी नोंदी शोधासाठी युद्धपातळीवर काम करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य सांघिक किल्ला स्पर्धा

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूड मतदारसंघांमध्ये सालाबादप्रमाणे मुला- मुलींसाठी भव्य सांघिक किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ‘भव्य सांघिक किल्ले बनवा’ या स्पर्धेचे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाच… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य सांघिक किल्ला स्पर्धा

धक्कादायक..! आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाला दिलेला चेक बाऊन्स

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापले होते. याला मनोज जरांगे यांनी पुर्णविराम दिला. यानंतर आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचा मदतीचा दिलेला चेक बाऊन्स झाला असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (28) या… Continue reading धक्कादायक..! आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाला दिलेला चेक बाऊन्स

बेडेकरांनी मराठी खाद्यपदार्थ व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवला- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) लोणची, पापड, मसाले यामध्ये प्रसिद्ध असे नाव म्हणजे बेडेकर. महाराष्टात या खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले व्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं आज निधन झालं. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत… Continue reading बेडेकरांनी मराठी खाद्यपदार्थ व्यवसायात स्वतःचा ठसा उमटवला- मंत्री चंद्रकांत पाटील

पुढील 5 वर्षे मी कर्नाटकचा मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांच्या विधानाने चर्चेला उधान

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या सुरु आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात बिनसल्याची चर्चा ही आहे. या चर्चेला गुरुवारी आणखी बळ मिळाले. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण पूर्ण पाच वर्षे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे म्हटले आहे. या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसमधील एका… Continue reading पुढील 5 वर्षे मी कर्नाटकचा मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांच्या विधानाने चर्चेला उधान

error: Content is protected !!