मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि मालमत्ता जप्त करण्यात जवळपास 25 पट वाढ झाली आहे. जुलै 2005 ते मार्च 2024 दरम्यान उपलब्ध डेटाच्या विश्लेषणात या गोष्टी समोर आल्या आहेत. मनी लाँडरिंग… Continue reading मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीचे 400+ खासदार निवडून येतील, असा संकल्प केला आहे. नेत्याची आज्ञा हे कर्तव्य मानून माननीय मोदीजींचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी काम करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा… Continue reading लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन आणि चर्चा करण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना… Continue reading समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थित होते. यावेळी ना. पाटील यांनी, समाजातील व्यक्तींनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे, असे आवाहन केले. यावेळी चंद्रकांत पाटील… Continue reading समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात – मंत्री चंद्रकांत पाटील

कन्यादान उपक्रम: लेकींच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळीच ऊर्जा देतो- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूड मदारसंघातील नागरिकांसाठी मोफत सेवा पुरविण्यावर भर देतात. सध्या त्यांनी आपल्या मतदारसंघात कन्यादान उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा अनेक जण लाभ घेत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, लग्न म्हणजे वधू आणि वर यांच्या एकत्रित आयुष्याची नवीन सुरुवात, कुटुंबात असणारी लगबग, खरेदी आणि बरंच… Continue reading कन्यादान उपक्रम: लेकींच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळीच ऊर्जा देतो- चंद्रकांत पाटील

कोथरूड मतदारसंघात सामान्य ज्ञानावर आधारित ‘नमो चषक क्वीज’ स्पर्धेचे आयोजन- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात “नमो चषक २०२४” स्पर्धा आयोजित केली जात आहे.भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या कोथरूड मतदार संघात या स्पर्धांचे आयोजन केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading कोथरूड मतदारसंघात सामान्य ज्ञानावर आधारित ‘नमो चषक क्वीज’ स्पर्धेचे आयोजन- चंद्रकांत पाटील

‘बारामतीकरां’च्या टाळ्या अन् शिट्या ठरतायेत चर्चेचा विषय

प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) राज्यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने सुरु आहेत. दरम्यान बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमात एकाच मंचावर होते. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित बारामतीकरांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे भाषणासाठी उभे राहील्यानंतर ( प्रेक्षक वर्गाने… Continue reading ‘बारामतीकरां’च्या टाळ्या अन् शिट्या ठरतायेत चर्चेचा विषय

थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

पुणे ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय गुगलीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवारांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या होम पिचवर अशी खेळी केली आहे की, आता सर्वांच्या नजरा त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लागल्या आहेत. अजित पवार काकांची गुगली वाजवणार की सोडणार, अशी… Continue reading थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

‘फॅमिली वॉकेथॉन’ स्पर्धेत एकत्र कुटुंब परंपरेचे दर्शन- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमध्ये नमो करंडकाच्या माध्यमातून भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंब सहभागी होण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली.भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचा आणि भारतीय संस्कृतीचा कणा आहे. आपली ही वैभव संपन्न परंपरा ही आपली दौलत… Continue reading ‘फॅमिली वॉकेथॉन’ स्पर्धेत एकत्र कुटुंब परंपरेचे दर्शन- मंत्री चंद्रकांत पाटील

दिवसेंदिवस शेतकरी कंगाल होतो आहे: मकरंद अनासपुरे

पुणे ( वृत्तसंस्था ) लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बिनधास्तपणे बोलत शेतकऱ्याची स्थिती आणि वास्तव यावर भाष्य केले. मकरंद अनासपुरे हे लवकरच ‘नवरदेव बी एस सी अ‍ॅग्री’ या चित्रपटात दिसणार आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनुभव सांगितले. शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे मात्र त्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. इंडियाचं काहीतरी वेगळं सुरू आहे… Continue reading दिवसेंदिवस शेतकरी कंगाल होतो आहे: मकरंद अनासपुरे

error: Content is protected !!