पुणे ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश भाजपच्यावतीने मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीला संबोधित करणार आहेत. भाजपने पुण्यात या बैठकीचे आयोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडी महाविकास आघाडीकडून पराभूत झाल्यानंतर केंद्रीय… Continue reading विधानसभेसाठी भाजपच्या गोटात खलबतांना वेग; पुणे महासभेत शहा आखणार रणनीती