टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

टोप ( प्रतिनिधी ) टोप, कासारवाडीसह परिसरामध्ये वळवाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह जोरदार वारा सुटला होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. मागील काही दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा 37 अंशावर गेला असल्याने घामाने आणि उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारीही दिवसभर ऊन जोरात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास… Continue reading टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

IMD : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या ‘या’ भागात आज पावसाची शक्यता

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या असून नागरिक ही हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून काही भागात येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक… Continue reading IMD : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या ‘या’ भागात आज पावसाची शक्यता

अकोल्यात अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

अकोला ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, आंबा, ज्वारी, हरभरा, संत्रा, लिंबू यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट, अकोला तालुक्यात काल जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व बाळापूर तालुक्यात फळबागा,… Continue reading अकोल्यात अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

चेन्नई ( प्रतिनिधी ) तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकात सुमारे 500 प्रवासी अडकून पडले होते. राज्यात 30 तासांहून अधिक काळ संततधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये पाणी तुंबले आहे. अनेक पूल बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाला… Continue reading तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मुंबई ( प्रतिनिधी ) तामिळनाडू आणि केरळसह अनेक भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यास मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. सध्या मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अशी आहे की, लोकांना श्वास घेणे कठीण… Continue reading तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

सिक्कीममध्ये ढगफुटी;मृतांचा आकडा 56 वर; जवानांसह 142 जणांचा शोध

सिक्कीम ( वृत्तसंस्था ) सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या भीषण पुरामुळे मृतांची संख्या शनिवारी 56 वर पोहोचली आहे. सिक्कीममधून आतापर्यंत २६ मृतदेह सापडले आहेत. पश्चिम बंगालमधील तिस्ता नदीच्या पात्रात 30 मृतदेह सापडले आहेत. सिक्कीममध्ये लष्कराच्या जवानांसह 142 जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सिक्कीममध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मंगन जिल्ह्यातून चार,… Continue reading सिक्कीममध्ये ढगफुटी;मृतांचा आकडा 56 वर; जवानांसह 142 जणांचा शोध

error: Content is protected !!