6 ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलमध्ये रंगणार रास रसिया दांडिया

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या वतीने 6 ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रास रसिया दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बाराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध गटातील विजेत्यांना एक लाखापेक्षा अधिक रकमेची बक्षीस देऊन गौरवण्यात… Continue reading 6 ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलमध्ये रंगणार रास रसिया दांडिया

महिलांचं टेन्शन वाढलं, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मध्यंतरी झालेल्या जोरदार पाऊसामुळे व गणेशोत्सव काळातील महाप्रसादामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. फ्लॉवरचा गड्डा 80 रुपये झाला तर , बिन्नसने 100 चा आकडा पार केलेला आहे. खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे सणासुदीच्या काळात दरांचा भडिमार पहायला मिळत आहे. कडधान्य मार्केट तुलनेत स्थिर असून, फळ मार्केटमध्ये विविध फळांच्या… Continue reading महिलांचं टेन्शन वाढलं, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले…

लाडकी बहिण योजनेबाबत सरकार घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अनेक महिलांना लाभ होत आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांनी अर्ज केले आहेत. अनेकांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. परंतु, साधारण 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर… Continue reading लाडकी बहिण योजनेबाबत सरकार घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विद्या मंदिर कोथळी येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न

कोथळी ( प्रतिनिधी ) : सध्याची परिस्थिती मध्ये महिलांची विशेष करून शालेय विद्यार्थीनींची सुरक्षा महत्त्वाची आहे.याकरिता विद्या मंदिर कोथळी यांनी महिला मेळावा आणि महिला सुरक्षा जागृती, महिला विषयक कायद्यांची माहिती कार्यक्रम सोसायटी सभागृहात आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथळीतील सरपंच सुजाता बुवा या होत्या .… Continue reading विद्या मंदिर कोथळी येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न

बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच मिळणार ओवाळणी ; लाडकी बहीण योजनाचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचे दोन हप्ते लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. याबाबत आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बहिणींना रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी मिळणार आहे. दरम्यान, बुधवारी (7 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.… Continue reading बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच मिळणार ओवाळणी ; लाडकी बहीण योजनाचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर अजित दादांचा पलटवार..!

मुंबई – एकीकडे पुण्यातील मुसळधार पाऊसामुळे पुणेकरांना ढासकी बसली आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील पावसावर सुरु असणारे राजकारण संपायचं नाव घेत नाहीय. अशातच आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उत्तरल्याचं पाहायला… Continue reading राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर अजित दादांचा पलटवार..!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी काय आहेत नवीन अटी ? जाणून घ्या…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे. मात्र त्यातील काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी… Continue reading ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी काय आहेत नवीन अटी ? जाणून घ्या…

राधानगरी : पर्यटनासाठी गेले अन् बुडाले; घातपात की आत्महत्या ?

राधानगरी ( प्रतिनिधी ) राधानगरी धरणाच्या ओलवन बॅक वॉटरला पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. ज्याच्यात एक पुरुष व माय लेकी अशा तिघांचा समावेश आहे. आज तिघांचे ही मृतदेह सापडले असून हा घातपात आहे की आत्महत्या यावरून राधानगरी परिसरात चर्चांना उधान आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतामध्ये सतिश लक्ष्मण टिपूगडे वय 35 रा. भैरी भांबर,… Continue reading राधानगरी : पर्यटनासाठी गेले अन् बुडाले; घातपात की आत्महत्या ?

पाचगावमधील कर्मवीर महिला प्रभाग संघातर्फे स्मशानभूमीस दहा हजार शेणीदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकीतून उमेद महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान अंतर्गत पाचगावमधील कर्मवीर महिला प्रभाग संघातर्फे कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीस दहा हजार शेणी दान करण्यात आल्या. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. दहनक्रियासाठी महापालिकेस विविध संस्था, संघटनांकडून शेणी दान करण्यात येत आहेत. या उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतूने पाचगाव येथील कर्मवीर… Continue reading पाचगावमधील कर्मवीर महिला प्रभाग संघातर्फे स्मशानभूमीस दहा हजार शेणीदान

पंतप्रधान मोदी बोलत असताना तरुण शेतकरी ओरडला कांद्यावर बोला…; नेमकं काय घडलं?

नाशिक : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसची सत्ता आली तर ते अर्थसंकल्पातील 15 टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील, असं वक्तव्य मोदींनी केलं आणि तेवढ्यात सभेत उपस्थित एका तरुण… Continue reading पंतप्रधान मोदी बोलत असताना तरुण शेतकरी ओरडला कांद्यावर बोला…; नेमकं काय घडलं?

error: Content is protected !!