महावीर भवन गार्डनमध्ये ‘जायंटसच्या’वतीने पक्षांसाठी पाणी उपक्रम

बेळगाव ( प्रतिनिधी ) जायंटस् ग्रुप बेळगाव मेनच्यावतीने गोवावेस जवळील महावीर भवनच्या बाजूच्या गार्डनमध्ये पक्षांसाठी पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांडयांचे वाटप सकाळच्या वेळी फिरावयास येणाऱ्या लोकांना करण्यात आले. यावेळी त्यांना छतावर, बाल्कनी, घराच्या बागेमध्ये, भांडयामध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. ह्या असलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी. पाईप लावून गाडी धुणे, रस्त्यावर पाणी मारणे… Continue reading महावीर भवन गार्डनमध्ये ‘जायंटसच्या’वतीने पक्षांसाठी पाणी उपक्रम

ग्राउंड रिपोर्ट : बेळगावसह, कर्नाटक निवडणूक समीकरणे काय आहेत ? काँग्रेस, भाजप करणार लवकरच उमेदवार जाहीर

बेळगाव ( वृत्तसंस्था ) काँग्रेस आणि भाजपने कर्नाटकातील लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. उमेदवारांबाबत दोन्ही पक्षात विचारमंथन सुरू आहे. लवकरच दोन्ही पक्ष राज्यातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक हे नेहमीच देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे राज्य मानले जाते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर राज्यात काँग्रेसने आपला झेंडा… Continue reading ग्राउंड रिपोर्ट : बेळगावसह, कर्नाटक निवडणूक समीकरणे काय आहेत ? काँग्रेस, भाजप करणार लवकरच उमेदवार जाहीर

कर्नाटक जातनिहाय जनगणनेवर काँग्रेस गप्प का ? भाजप घेरण्याच्या तयारीत

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) बिहारमधील जातनिहाय जनगणनेच्या अहवालामुळे देशातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधक देशातील इतर राज्यांमध्ये जात जनगणना करण्याचे आश्वासन देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात सिद्धरामय्या यांच्या सरकारवर 2015 मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाबाबत हल्ला होत आहे. कोंडीत अडकलेल्या सीएम सिद्धरामय्या यांच्या समोर यावर निर्णय घेणे… Continue reading कर्नाटक जातनिहाय जनगणनेवर काँग्रेस गप्प का ? भाजप घेरण्याच्या तयारीत

पुढील 5 वर्षे मी कर्नाटकचा मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांच्या विधानाने चर्चेला उधान

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या सुरु आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात बिनसल्याची चर्चा ही आहे. या चर्चेला गुरुवारी आणखी बळ मिळाले. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण पूर्ण पाच वर्षे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे म्हटले आहे. या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसमधील एका… Continue reading पुढील 5 वर्षे मी कर्नाटकचा मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांच्या विधानाने चर्चेला उधान

error: Content is protected !!