कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 7 मे रोजी 47- कोल्हापूर व 48- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व हातकणंगले… Continue reading कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

इलेक्टोरल बाँड्सच्या घोषणेनंतर कंपन्यांना 250 कोटींच्या देणग्या, पाहा यादीत कोण कोण ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इलेक्टोरल बाँडद्वारे निवडणूक पक्षांना देणग्या देण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, SBI ने इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे. इलेक्टोरल बाँड योजनेच्या घोषणेनंतर कंपन्यांनी रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सुमारे 250 कोटी रुपये दिले. त्यापैकी 100 कोटींहून अधिक म्हणजे सुमारे 40 टक्के भाजपला देण्यात आले.… Continue reading इलेक्टोरल बाँड्सच्या घोषणेनंतर कंपन्यांना 250 कोटींच्या देणग्या, पाहा यादीत कोण कोण ?

छत्रपतींना उमेदवारी ‘हे’ ‘पवारां’चे षडयंत्र; खासदार मंडलिकांनी साधला निशाणा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी कोणाला देणार ? यावरुन भाजपसह मित्रपक्षात शितयुद्ध सुरु आहे. यामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना संधी मिळणार का ? यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर आता खासदार मंडलिक यांनी भाष्य करत शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करणे हे खासदार शरद पवार यांचे षड्यंत्र… Continue reading छत्रपतींना उमेदवारी ‘हे’ ‘पवारां’चे षडयंत्र; खासदार मंडलिकांनी साधला निशाणा

हिमाचल काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग ?

शिमला ( उत्तर प्रदेश ) हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. प्रथम त्यांनी त्यांच्या फेसबुक बायोमधून त्यांचे अधिकृत पद काढून टाकले आणि आता त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे सांगितले आहे. विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राजीनामा जाहीर केला होता पण राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी अद्याप तो स्वीकारलेला… Continue reading हिमाचल काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग ?

चिट्ठी आई है आई है…! पंकज उधास काळाच्या पडद्या आड

मुंबई ( प्रतिनिधी ) मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज गायक पंकज उधास यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांची मुलगी नायब उधास हिने गायकाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले – अत्यंत दु:खाने आपल्याला सांगावे लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचे २६… Continue reading चिट्ठी आई है आई है…! पंकज उधास काळाच्या पडद्या आड

कोल्हापूर शहरासह अनेक गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली काढणार- अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड झालेले नाहीत. अनेक मिळकतींचा सातबारा अजूनही खुला असल्यामुळे मोजणी आणि इतर कामांमध्ये अडचणी येत आहेत. या सर्व मिळकतींचे सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतरित करण्यासाठी तसेच मोजणीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. महानगरपालिका आणि नगर भूमापन कार्यालय… Continue reading कोल्हापूर शहरासह अनेक गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली काढणार- अमल महाडिक

अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. यावर आज चव्हाण यांनी शिक्का मोर्तब केलं आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद… Continue reading अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

”दिल्ली सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न, 7 आप आमदारांशी ही संपर्क”

दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप करत भाजप त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलं आहे. अलीकडेच भाजपने दिल्लीतील 7 आमदारांशी संपर्क साधत काही दिवसांनी केजरीवाल यांना अटक करू. 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. तुम्ही पण येऊ शकता. अशी ही माहिती दिल्ली आपच्या मंत्री आतिशी यांनी… Continue reading ”दिल्ली सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न, 7 आप आमदारांशी ही संपर्क”

नोंदीनुसार मराठ्यांना तात्काळ जातप्रमाणपत्र द्या; राज्य शासनाचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलेले मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक हे 20 जानेवारी रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार संबंधित व्यक्तींना तत्काळ जातप्रमाणपत्र द्या असे आदेश राज्य शासनाने सर्व दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे यांनी अद्याप कुणबी… Continue reading नोंदीनुसार मराठ्यांना तात्काळ जातप्रमाणपत्र द्या; राज्य शासनाचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

राजधानी दिल्लीला भुकंपाचे धक्के; केंद्रबिंदू अफगाणिस्तान

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात याचा परिणाम जाणवत आहे. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 2.50 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी होती. अफगाणिस्तानच्या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार धक्के जाणवले. दिल्लीशिवाय हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही पृथ्वी हादरली. सध्या भारतात कुठेही नुकसान झाल्याचे… Continue reading राजधानी दिल्लीला भुकंपाचे धक्के; केंद्रबिंदू अफगाणिस्तान

error: Content is protected !!