कांद्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण : शेतकऱ्यांना मोठा फटका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यातील सर्व शेतकरी चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या काही 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 800 रुपये मिळत… Continue reading कांद्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण : शेतकऱ्यांना मोठा फटका

सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती ही एक अशी शेती पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशके आणि इतर कृत्रिम रसायनांचा वापर टाळून नैसर्गिकरित्या पिके आणि प्राणीधन वापरले जाते. सेंद्रिय शेती मातीची सुपीकता वाढवते, पाण्याची धारण क्षमता वाढवते आणि मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. कीटकांना नियंत्रित करण्यासाठी फेरोमोन, कीटकनाशक वनस्पती वापर सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी हानिकारक नाही. समाजात आरोग्य… Continue reading सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !

ऐन लग्नसराईत सोने – चांदीच्या दरात घसरण

मुंबई : सोने – चांदी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाला निमित्त लागत नसते. तर आता ऐन लग्नसराईमध्ये सोने -चांदी खरेदी केले जाते. तर ऐन लग्नसराईमध्ये सोने – चांदी खरेदी करणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सोने-चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि वायदे बाजारा बरोबरच सराफ बाजारातही सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला… Continue reading ऐन लग्नसराईत सोने – चांदीच्या दरात घसरण

प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा घेताय? : जाणुन घ्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये आपल्याला चहा तर लागतोच. जागोजागी चौकाचौकात कट्ट्यावर मित्रांच्या बरोबर थंडीमध्ये चहा प्यायची मजाच वेगळी असते. पण हा चहा थेट कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही घेत असलेल्या चहामुळे नव्हे तर तुम्ही चहा प्लास्टिकच्या कपामध्ये त्यामुळे धोका होऊ शकतो. या कपाऐवजी… Continue reading प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा घेताय? : जाणुन घ्या…

व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर – मोटो हाऊस ची उद्यमनगर कोल्हापुरात डीलरशिप शोरूम सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवरील मोटोहाऊस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि. या देशातील प्रमुख मोटारसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली. हा मैलाचा दगड मोटोहॉसची भारतातील पाऊलखुणा वाढवण्याची वचनबद्धता दर्शवत आहे. शहरातील मोटरसायकल चालकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या मोटारसायकल आणि इको-फ्रेंडली स्कूटरची उत्तम… Continue reading व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर – मोटो हाऊस ची उद्यमनगर कोल्हापुरात डीलरशिप शोरूम सुरू

महिलांनी एकत्र येवून मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात : रवींद्र बनसोड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. या व्यवसायात महिलांना चांगली संधी असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात असे आवाहन राहुरी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र बनसोड यांनी केले. लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एन.सी.डी.सी. पुणे,सहकार मंत्रालय,भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य… Continue reading महिलांनी एकत्र येवून मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात : रवींद्र बनसोड

आज सोन्याच्या दरात तब्बल ‘येवढी’ मोठी घट…

मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले आहेत. आज (सोमवार) एकीकडे भारतीय शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली तर एकीकडे सोनं-चांदीच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळतेय. MCX वर आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल… Continue reading आज सोन्याच्या दरात तब्बल ‘येवढी’ मोठी घट…

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची निवड सभा स्मॅक भवन येथे संपन्न

टोप (प्रतिनिधी) : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅकच्या अध्यक्षपदी हिंद गियर इंडस्ट्रीजचे राजू पाटील,उपाध्यक्षपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरत जाधव तर सुवर्णमहोत्सवी समिती अध्यक्षपदी ग्नॅट फौंन्ड्रीचे अध्यक्ष सुरेंन्द्र जैन,आयटीआयच्या अध्यक्षपदी उषा एन्टरप्राईजेसचे प्रशांत शेळके यांची,तर चौगुले इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरेश चौगुले यांची फौंड्री क्लस्टरच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सुरेंद्र… Continue reading शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची निवड सभा स्मॅक भवन येथे संपन्न

सोन्याच्या दरात घसरण ! जाणुन घ्या

मुंबई : सणासुदीला सोने हमखास खरेदी केले जाते.तर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असतात.तर आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 4 नोव्हेंबर रोजी आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम 7,369 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. 3 नोव्हेंबरला 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,370 रुपये प्रति ग्रॅम… Continue reading सोन्याच्या दरात घसरण ! जाणुन घ्या

सोने-चांदीच्या दरात वाढ

मुंबई : सोने आणि चांदी खरेदी करणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.मग तुम्ही याकडे गुंतवणूक म्हणून बघा किंवा दागिने म्हणून.सोने आणि चांदी खरेदी करणे दीर्घ मुदतीसाठी हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे.सोन्या-चांदीचे भाव सतत बदलत असतात.म्हणून जेव्हा किंमती कमी असतात तेव्हा खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ असतो.सध्या सराफ बाजारामध्ये शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊन इतिहास… Continue reading सोने-चांदीच्या दरात वाढ

error: Content is protected !!