कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील बनारस… Continue reading ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन !
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन !
