दुःखद बातमी ! मराठी अभिनेता योगेश महाजन यांचं आकस्मिक निधन…

मुंबई ( प्रतिनिधी ) : योगेश महाजन यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकेतून काम केलं आहे. हॉटेलच्या रूममध्ये ते मृतावस्थेत आढळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने योगेश महाजन यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी हिंदी मालिकेचे शूटिंग चालू असताना त्यांना अस्वस्थ जाणवू लागले होते. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर ते हॉटेलच्या रुमममध्येच थांबले. पण आज… Continue reading दुःखद बातमी ! मराठी अभिनेता योगेश महाजन यांचं आकस्मिक निधन…

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न

मुंबई ( प्रतिनिधी ) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याला जखमदेखील झाली. या सर्व प्रकाराने देशभरात खळबळ उडाली आहे. अभिनेता सैफ अली खानचे प्रकरण ताजे असताना अभिनेता शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भिंतीवर चढून देखील जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात हा… Continue reading शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न

सैफ अली खानवर झालेल्या हल्लानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई ( प्रतिनिधी ) : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरणही तापल्याच पाहायला मिळत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. आता यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालाय. याप्रकरणी कारवाई… Continue reading सैफ अली खानवर झालेल्या हल्लानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

‘हुप्पा हुय्या 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई ( प्रतिनिधी ) : तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या 2’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. पहिल्या भागातील दमदार कथेनं आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापरानं… Continue reading ‘हुप्पा हुय्या 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान बाहेर..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अवघ्या काही दिवसांतच लोकप्रिय झाली आणि सध्याच्या आघाडीच्या टीव्ही शोपैकी एक आहे. ही मालिका आणि यातील कलाकारांची प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ही मालिका सोडली आहे. आता… Continue reading ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान बाहेर..?

‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई ( प्रतिनिधी ) : बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात दाभाडेंनी ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री करत सर्वांसोबत धमाल केली. या सोहळ्याला क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे… Continue reading ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘असंभव’ चित्रपटाचा मुहूर्त पार, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई ( प्रतिनिधी ) : ‘असंभव’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटचा मुहूर्त नैनीताल येथे पार पडला आहे. हा चित्रपट येत्या 1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी नितीन प्रकाश वैद्य,… Continue reading ‘असंभव’ चित्रपटाचा मुहूर्त पार, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘मिशन अयोध्या’चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!

मुंबई, ( प्रतिनिधी): अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या 24 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि भव्य कॅनव्हासवर आज थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून… Continue reading ‘मिशन अयोध्या’चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!

पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये..!

हैद्राबाद : सरत्या वर्षात साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन बॉक्स ऑफिसचा बादशहा बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या पुष्पा 2 या चित्रपटानं रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे आणि अजूनही त्याची कमाई थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाही पुष्पा 2 वर काहीही परिणाम झालेला… Continue reading पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये..!

‘गेम चेंजर’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना दिली धमकी; सुसाईड नोट व्हायरल

मुंबई ( प्रतिनिधी ) : टॉलिवूड सेलिब्रिटींची त्यांच्या चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ आहे. येत्या 10 जानेवारीला टॉलिवूड अभिनेता रामचरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट येतोय. त्याच्या ह्या चित्रपटाबद्दल त्याच्या एका चाहत्याने थेट ‘रीप लेटर’ लिहिलंय. या व्हायरल होत असलेल्या पत्रात एका चाहत्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलर लवकरात लवकर रिलीज करावा यासाठीच धमकी दिली आहे. हे धमकीचं पत्र सध्या सोशल… Continue reading ‘गेम चेंजर’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना दिली धमकी; सुसाईड नोट व्हायरल

error: Content is protected !!