रोहिंगे, मानवी तस्करी, NIA चे 8 राज्यात छापे 44 जणांना अटक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर छापे टाकत 44 लोकांना अटक केली, मानवी तस्करी नेटवर्कच्या एका मोठ्या मॉड्यूलला धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, पुद्दुचेरी येथे छापे टाकले आहेत. आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क… Continue reading रोहिंगे, मानवी तस्करी, NIA चे 8 राज्यात छापे 44 जणांना अटक

संभाव्य विधानसभांचा निकाल काय ? आमदार आव्हाडांनी थेट***

मुंबई ( वृत्तसंस्था ) देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची धूम सुरू आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचे व मिझोराममध्ये संपूर्ण मतदान पार पडले. येत्या महिनाभरात मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणामध्येही मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी… Continue reading संभाव्य विधानसभांचा निकाल काय ? आमदार आव्हाडांनी थेट***

कोल्हापुरात सापडल्या तब्बल 5 हजार 566 कुणबी नोंदी; आकडा मराठवाड्याला ही मागे टाकणार..?

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर कसरत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात युद्धपातळीवर कुणबी नोंदींचा शोध सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु आहे. या… Continue reading कोल्हापुरात सापडल्या तब्बल 5 हजार 566 कुणबी नोंदी; आकडा मराठवाड्याला ही मागे टाकणार..?

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पैसे घेण्यासाठी प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मोइत्रा यांच्याविरोधातील प्रस्ताव आचार समितीत मंजूर करण्यात आला. सहा खासदारांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. या समितीने आपल्या प्रस्तावात महुआ यांची खासदारकीतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल… Continue reading तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार..!

जम्मूत बीएसएफवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; एक जवान शहीद

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (आयबी) पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या बेछूट गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल लाल फाम कीमा जखमी झाले, त्यांनी सांगितले, त्यांना प्रथम स्थानिक… Continue reading जम्मूत बीएसएफवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; एक जवान शहीद

”उच्च शिक्षण होऊन ही नोकरी मिळत नाही” आणखी एका मराठा युवकाची आत्महत्या

हिंगोली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. आरक्षणाअभावी अनेक मराठा युवकांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. याबाबत संयमाने घ्या लढाई आपण जिंकणार असल्याचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील युवकांना दिला आहे. तरीही हे आत्महत्यांच सत्र थांबण्यास तयार नाही. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात एका तरुणानं मराठा आरक्षण… Continue reading ”उच्च शिक्षण होऊन ही नोकरी मिळत नाही” आणखी एका मराठा युवकाची आत्महत्या

यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत. सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे श्री. शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज… Continue reading यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय व इतर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात राज्यशासनाने लक्ष घालत याबाबत गांभिर्याने काम सुरु केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, शासनास कायदेशीर बाबीसंदर्भात मार्गदर्शनपर… Continue reading मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध- मंत्री चंद्रकांत पाटील

17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र पोलिसांनी नवी मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईतील एका हॉटेलमधून पोलिसांनी चार मुलींची सुटका केली आहे. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. हे सेक्स रॅकेट मुंबईतील मालाड येथे राहणारी तरुणी चालवत होती. ही मुलगी फक्त 17 वर्षांची आहे. ज्या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. ग्राहक पाठवून छापा… Continue reading 17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

error: Content is protected !!