टोप (प्रतिनिधी ) : ऊस पिकात तननाशक औषध फवारणी करताना उच्च दाबाची लाईटची तार ( वायर ) अंगावर पडून शॉक लागल्याने एकजण ठार झाल्याची घटना नागावमध्ये घडली आहे. सुनिल बापू शिंदे (वय 43) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. सुनिल हा एका गरीब कुटुंबातील कष्टाळू होता. त्याच्या … Continue reading तननाशक फवारणी दरम्यान हाय होल्टेज तारेचा झटका ; नागावमध्ये एक ठार