मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि मालमत्ता जप्त करण्यात जवळपास 25 पट वाढ झाली आहे. जुलै 2005 ते मार्च 2024 दरम्यान उपलब्ध डेटाच्या विश्लेषणात या गोष्टी समोर आल्या आहेत. मनी लाँडरिंग… Continue reading मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

लोकसभेसाठी मराठा समाजाचे गाव तिथे दोन उमेदवार; हातकणंगले बैठकीत निर्धार

टोप ( प्रतिनीधी ) राज्यात गेल्या काही दिवसांपासुन मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात लाखो समाज बांधव सहभागी झाले आहेत. त्यात राज्य सरकारकडून मराठा समाजाला सरसकट दहा टक्के आरक्षण जाहीर देखील करण्यात आले. मात्र मराठा समाजाला हे आरक्षण मान्य नसून मराठा आंदोलकांनी ओबीसी कोट्यातुनच आरक्षणाची मागणी करत आपले आंदोलन सुरूच… Continue reading लोकसभेसाठी मराठा समाजाचे गाव तिथे दोन उमेदवार; हातकणंगले बैठकीत निर्धार

‘जरांगे’ मर्यादा सोडू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जायेंगे पाटील यांनी 17 दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. आता मर्यादा ओलांडू नका, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री याआधी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता की, ते माझ्यासोबत चकमकही घडवून आणू शकतात. त्यावर एकनाथ शिंदे यांनी मर्यादा ओलांडू नका, असे म्हटले… Continue reading ‘जरांगे’ मर्यादा सोडू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक

हातकणंगलेत कुणबी दाखले प्रलंबितच; ‘सकल मराठा’ने उपसले बेमुदत ठिय्या आंदोलन अस्त्र

हातकणंगले ( प्रतिनिधी ) मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रासह हातकणंगले तालुक्यात हजारो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीनुसार अनेकांनी आपले दाखले काढण्यासाठी कागदपत्रे हातकणंगले तालुक्यात जमा केली आहेत. पण हातकंणगले तालुक्यात कुणबी दाखले काढण्यास विलंब लागत असल्याचे तसेच काही अधिकारी दाखले देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे दाखले मिळत नसल्याचे अनेकांच्या तक्रारी असून… Continue reading हातकणंगलेत कुणबी दाखले प्रलंबितच; ‘सकल मराठा’ने उपसले बेमुदत ठिय्या आंदोलन अस्त्र

मराठा आरक्षण : सरकारी नोकऱ्या अन् शिक्षणात 10 टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी

मुंबई ( प्रतिनिधी ) शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के मराठा आरक्षणाच्या विधेयकाच्या मसुद्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवत. विधेयकाला विधानसभेत मंजुरी दिली आहे. मात्र आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यावर जाईल, त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर काय बाजू मांडणार अन् न्यायालय यावर काय निर्णय देणार यावर या विधेयकाचं भवितव्य अवलंबून आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी… Continue reading मराठा आरक्षण : सरकारी नोकऱ्या अन् शिक्षणात 10 टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी

वळिवडे, पंचगंगा पात्रात प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

वळिवडे ( प्रतिनिधी ) वळिवडे पंचगंगा नदीतील दुर्गंधी युक्त पाण्यामुळे पुन्हा एकदा हजारो जलचर मृत पावले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत जलचरांमध्ये माशांचा समावेश असून, हे मासे काही लोक विक्रीसाठी घेऊन जात आहेत. हा प्रकार आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी उघड झाला आहे. या प्रकारामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असून, नागरिकांनी येत्या काही दिवसात… Continue reading वळिवडे, पंचगंगा पात्रात प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी शर्थीची झुंज देत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अन्न पाण्याचा त्याग करत आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यांना बोलताही येत नाही. त्यामुळे याचे राज्यभरात पडसाद उमटत आहे.… Continue reading मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मोठी बातमी..! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांच पथक तातडीने रवाना

जालना ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी शर्थीची झुंज देत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अन्न पाण्याचा त्याग करत आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यांना बोलताही येत नाही. तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार… Continue reading मोठी बातमी..! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांच पथक तातडीने रवाना

मराठा आरक्षण: आंदोलनकर्ते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना ( वृत्तसंस्था ) सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. वारंवार उपोषण केल्याने शरीर त्यांना साथ देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळी डॉक्टर आले असता, जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना तपासणी… Continue reading मराठा आरक्षण: आंदोलनकर्ते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

मराठा आरक्षण: 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजाची वज्रमुठ एक करत राज्य सरकारला जेरीस आणले आहे. जरांगे यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला… Continue reading मराठा आरक्षण: 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

error: Content is protected !!