आजपासून राज्यात थंडीचा पारा वाढणार..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कधी उन्हाचा ताव वाढतो, कधी थंडीची हुडहुडी भरते तर काही अवकाळी पाऊस थैमान घालतो. मात्र आता पाऊस थांबल्याने मुंबईसह राज्यात थंडीची लाट वाढत आहे. खान्देश आणि नाशिकमधून थंडीची तीव्रता हळूहळू वाढल्याने पुढील 10 दिवस राज्यभर थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.… Continue reading आजपासून राज्यात थंडीचा पारा वाढणार..!

Rain Alert: मान्सून वेगाने सरकतोय; येत्या 5 दिवसात या 20 राज्यांमध्ये मुसळधारची शक्यता..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) मान्सूनची वाट पाहणाऱ्या उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील जनतेसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर प्रदेशात मान्सून दाखल होणार असून, त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक, कोकण, गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान… Continue reading Rain Alert: मान्सून वेगाने सरकतोय; येत्या 5 दिवसात या 20 राज्यांमध्ये मुसळधारची शक्यता..!

धामणी खोऱ्यात कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे काढण्याची लगबग

कळे ( प्रतिनिधी ) शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाटबंधारे विभागाकइून पाणी साठवण्यासाठी बरगे घातले जातात. राज्यात लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचं हवामान खात्याने जाहीर केले आहे. पाटबंधारे विभागाकडून धामणी खोऱ्यातील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे काढण्याची लगबग सुरु झाली आहे. कुंभी नदीवरील असणाऱ्या कळे-सावर्डे ( ता.पन्हाळा ) बंधाऱ्यावरील बरगे काढण्याचे काम सुरू झाले आहे. पाटबंधाऱ्याच्या… Continue reading धामणी खोऱ्यात कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे काढण्याची लगबग

सावधान ! चक्रीवादळ येतंय; ‘या’ राज्यांमध्ये ‘मुसळधार’ची शक्यता..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे 25 मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता असून हे वादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात पोहोचेल. या काळात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवसांत उत्तर-पश्चिम भारत, मध्य प्रदेश,… Continue reading सावधान ! चक्रीवादळ येतंय; ‘या’ राज्यांमध्ये ‘मुसळधार’ची शक्यता..!

अकोल्यात अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

अकोला ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, आंबा, ज्वारी, हरभरा, संत्रा, लिंबू यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट, अकोला तालुक्यात काल जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व बाळापूर तालुक्यात फळबागा,… Continue reading अकोल्यात अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

चेन्नई ( प्रतिनिधी ) तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकात सुमारे 500 प्रवासी अडकून पडले होते. राज्यात 30 तासांहून अधिक काळ संततधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये पाणी तुंबले आहे. अनेक पूल बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाला… Continue reading तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

दिल्ली हवेचा दर्जा घसरतोय; सिगारेट, विडीचं व्यसन असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशाची राजधानी दिल्ली येथील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याची स्थिती आहे. बदलत्या हवामानामुळे लोकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हंगामी आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवण्यासोबतच श्वसन आणि ऍलर्जीच्या आजारांच्या तक्रारी घेऊन बहुतांश रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading दिल्ली हवेचा दर्जा घसरतोय; सिगारेट, विडीचं व्यसन असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ

तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

मुंबई ( प्रतिनिधी ) तामिळनाडू आणि केरळसह अनेक भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस पडल्यास मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. सध्या मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अशी आहे की, लोकांना श्वास घेणे कठीण… Continue reading तामिळनाडू केरळसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता..!

गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

गुजरात ( वृत्तसंस्था ) गुजरातला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत भारतीय हवामान शुक्रवारी अधिसूचना दिली असून, त्यानुसार दक्षिण-पूर्व आणि नैऋत्य-पश्चिम अरबी समुद्रावर दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. 21 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने सविस्तररित्या जारी केलेल्या भारतीय हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे… Continue reading गुजरातवर पुन्हा घोंगावतय ‘या’ चक्रीवादळाचं संकट

error: Content is protected !!