ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

कलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी ( 20 एप्रिल) 2024 साठी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की ओपिनियन पोल हे भारतीय जनता पक्ष प्रायोजित आहेत. त्यांनी लोकांना या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले. शनिवारी मालदा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना टीएमसी प्रमुख म्हणाले, “कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणावर… Continue reading ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

CAA लागू करण्यासाठी केंद्र सरकारने अनेकांचे आधार***; ममता बॅनर्जी यांचा मोठा आरोप

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीच्या (लोकसभा निवडणुका २०२४) तारखा अजून जाहीर व्हयच्या आहेत पण आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे. याच मालिकेत रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. ममता बॅनर्जी यांनी रविवारी बीरभूम जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोकांचे आधार कार्ड निष्क्रिय केल्याचा आरोप… Continue reading CAA लागू करण्यासाठी केंद्र सरकारने अनेकांचे आधार***; ममता बॅनर्जी यांचा मोठा आरोप

I.N.D.I.A. बाबत ‘ममतां’चा मोठा निर्णय; लढणार एकट्याने निवडणूक

कोलकत्ता (वृत्तसंस्था ) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याचा आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. काँग्रेस नेतृत्वाने विरोधी गट I.N.D.I.A. ब्लॉकमधील त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आपली स्पष्टता दिली आहे. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पश्चिम बंगालमधील… Continue reading I.N.D.I.A. बाबत ‘ममतां’चा मोठा निर्णय; लढणार एकट्याने निवडणूक

दिल्ली न्यायालयाचा पुन्हा झटका; TMC माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी सरकारी बंगला सोडला

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अनैतिक वर्तनाच्या आरोपाखाली लोकसभेत कारवाई करण्यात आलेल्या तृणमुलच्या काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी आज आपला सरकारी बंगला रिकामा केला. गुरुवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि इस्टेट संचालनालयाच्या नोटीसला स्थगिती देण्यास नकार दिला. मोईत्रा यांना घर रिकामे करण्याची नोटीस देताना इस्टेट संचालनालयाने म्हटले होते की, महुआ मोईत्रा यांनी… Continue reading दिल्ली न्यायालयाचा पुन्हा झटका; TMC माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी सरकारी बंगला सोडला

भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी (विधानसभा निवडणूक निकाल 2023) भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर तृणमूल काँग्रेस प्रवक्याने महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते कुणाल घोष आणि देवांशू भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, देशात भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी या खऱ्या प्रतिस्पर्धी आहेत.… Continue reading भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पैसे घेण्यासाठी प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मोइत्रा यांच्याविरोधातील प्रस्ताव आचार समितीत मंजूर करण्यात आला. सहा खासदारांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. या समितीने आपल्या प्रस्तावात महुआ यांची खासदारकीतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल… Continue reading तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार..!

सामना भारतानं जिंकला अन् श्रेय पंतप्रधान मोंदीना; पश्चिम बंगाल राज्यपालांना विरोधकांनी फटकारलं

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत सलग विजयाची वाटचाल सुरुच ठेवली. बडेबॉय विराट कोहली याने शतक झळकावत सचिन तेंडुलकर याच्या 49 एक दिवसीय शतकांची बरोबरी केली. यामुळे भारतीय संघाचं जगभरातील क्रीडा रसिक कौतुक करतायेत. मात्र पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी याबाबत एक विधान… Continue reading सामना भारतानं जिंकला अन् श्रेय पंतप्रधान मोंदीना; पश्चिम बंगाल राज्यपालांना विरोधकांनी फटकारलं

भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

केरळ ( वृत्तसंस्था ) तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या सोबत काँग्रेस खासदार शशी थरूर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन त्यांन ट्रोल्स केले जात आहे. यांना खासदार थरुर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. थरूर यांनी याला खालच्या दर्जाचे राजकारण म्हटले आहे. तसेच ही छायाचित्रे महुआ मोइत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत. ही छायाचित्रे मॉर्फ करत सोशल मीडियावर… Continue reading भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

पैसे घेतल्याच्या आरोपावर खासदार मोईत्रांचा जबरी पलटवार; मी कधीही, कुठेही***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले असल्याचा गंभीर आरोप उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. यानंतर हे प्रकरण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेच्या आचारसंहिता समितीपर्यंत तक्रारीद्वारे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार महुआ मोईत्रा यांनी आरोपाला उत्तर देत जबरी पलटवार केला आहे.… Continue reading पैसे घेतल्याच्या आरोपावर खासदार मोईत्रांचा जबरी पलटवार; मी कधीही, कुठेही***

error: Content is protected !!