वंदूर येथे पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कागल ( प्रतिनिधी ) वंदूर (ता. कागल) येथील न्यू इंग्लिश स्कूल वंदूर या शाळेतील सन 2006-07 या शैक्षणिक वर्षांमधील माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून वनभोजन कार्यक्रम अंगण फार्म हाऊस वंदूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री धो.जा.पाटील, श्री एस एस कांबळे, श्री विजय रा. हाबळे, श्री ए एन चौगुले, श्री पी बी पोवार, श्री अपुगडे… Continue reading वंदूर येथे पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कुडाळ: विद्यार्थ्याला मारहाण करताना शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल; चर्चेला उधान

कुडाळ ( प्रतिनिधी ) अभ्यासाचे धडे देणार्‍या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत असताना एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ शुट केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका नामांकित शाळेतील हा व्हिडी असून आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली. मात्र हा… Continue reading कुडाळ: विद्यार्थ्याला मारहाण करताना शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल; चर्चेला उधान

”खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट”

टोप ( प्रतिनिधी ) शाळांचे खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट सरकारचा चालू आहे. दिवसा शाळा आणि रात्री तेथे नको ते उद्योग उद्योगपती करतील. शाळांचे खाजगीकरण म्हणजे भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. असे मत शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त… Continue reading ”खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट”

error: Content is protected !!