मुंबई – आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्व पक्ष उमेदवारी यादी जाहीर करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या दुसऱ्या यादीमध्ये एकून 15 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यातील अनेकांनी शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज देखील दाखल केले… Continue reading शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी..?