दहशतवादाचे पोषणकर्ते दहशतीने हैराण ! पाक राष्ट्रपती म्हणतात अतिरेक्यांचा धोका***

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भारताविरोधात दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या पाकिस्तानला आता या समस्येने घेरलेलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या धोक्याला तोंड देण्याचे आवाहन करताना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींचे सामर्थ्य वाढवण्याचे आणि आवाहन केले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने डॉन वृत्तपत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की झरदारी यांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या… Continue reading दहशतवादाचे पोषणकर्ते दहशतीने हैराण ! पाक राष्ट्रपती म्हणतात अतिरेक्यांचा धोका***

पुलवामा चकमक: सुरक्षा दलांनी लष्कर कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मु ( प्रतिनिधी ) दक्षिण काश्मीर पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात आज दिनांक 3 जून रोजी सोमवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यापैकी एक लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. सकाळी लष्कर कमांडर रियाझ दार चकमकीच्या ठिकाणी घेरले गेल्याची बातमी मिळाली. मात्र, पोलिसांनी अद्याप दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली… Continue reading पुलवामा चकमक: सुरक्षा दलांनी लष्कर कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

पूंछ हवाई दल ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात आली मोठी अपडेट समोर

जम्मू ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी या हल्ल्यामागील तीन दहशतवाद्यांचे पहिले चित्र समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यात आयएएफचे कॉर्पोरल विकी पहाडे ठार झाले आणि चार जण जखमी झाले, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछ हल्ल्याच्या तपासात तीन नावे समोर आली आहेत.- इलियास (पाक आर्मीचा माजी… Continue reading पूंछ हवाई दल ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात आली मोठी अपडेट समोर

पाकिस्तान, कराचीत दहशतवादी हल्ला; जपानी नागरिकांना केलं लक्ष

आंतराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी जपानी नागरिकांच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर जपानी नागरिक सुखरूप बचावले. पोलिसांनी सांगितले की, कराचीच्या लांधी भागात एका आत्मघाती हल्लेखोराने जपानी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणला. या वाहनात पाच जपानी नागरिक होते, ते सुरक्षित आहेत. या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवादी… Continue reading पाकिस्तान, कराचीत दहशतवादी हल्ला; जपानी नागरिकांना केलं लक्ष

पंजाब, हरियाणामध्ये एनआयएचे छापे, आप ब्लॉक अध्यक्षांवरही छापेमारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पंजाब आणि राजस्थानमध्ये छापे टाकले. एनआयएने राजस्थानमध्ये 14 आणि राजस्थानमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले. ऑगस्ट 2022 पासून नोंदवलेल्या पाच प्रकरणांमध्ये एनआयएच्या सुरू असलेल्या तपासाचा भाग होता. रेड खलिस्तान समर्थक आणि गुंड यांच्यातील संबंधाच्या तपासाचा एक भाग म्हणून हे केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची नावे यात… Continue reading पंजाब, हरियाणामध्ये एनआयएचे छापे, आप ब्लॉक अध्यक्षांवरही छापेमारी

इस्रायलची मोठी घोषणा: हमासचे दहशतवादी जिथे असतील तिथे हल्ला करू

( आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ) इस्रायली संरक्षण दल आयडीएफने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, हमासचा खात्मा करण्यासाठी गाझाच्या कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याला हमासच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यास ते दक्षिण गाझासह शहरातील कोणत्याही ठिकाणी जातील आणि त्यांचा नायनाट करतील. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला सहा आठवडे… Continue reading इस्रायलची मोठी घोषणा: हमासचे दहशतवादी जिथे असतील तिथे हल्ला करू

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई ! 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू ( वृत्तसंस्था ) गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमक झाली, ज्यामध्ये 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुलगाममध्ये सुरू झाली. यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुरक्षा दलांना कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची… Continue reading जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई ! 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

रोहिंगे, मानवी तस्करी, NIA चे 8 राज्यात छापे 44 जणांना अटक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर छापे टाकत 44 लोकांना अटक केली, मानवी तस्करी नेटवर्कच्या एका मोठ्या मॉड्यूलला धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, पुद्दुचेरी येथे छापे टाकले आहेत. आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क… Continue reading रोहिंगे, मानवी तस्करी, NIA चे 8 राज्यात छापे 44 जणांना अटक

जम्मूत बीएसएफवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; एक जवान शहीद

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (आयबी) पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या बेछूट गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल लाल फाम कीमा जखमी झाले, त्यांनी सांगितले, त्यांना प्रथम स्थानिक… Continue reading जम्मूत बीएसएफवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; एक जवान शहीद

हमास प्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या भारताविरुद्ध घातक चाली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा भारताविरोधात मोठा दहशतवादी कट रचण्यास सुरुवात केली आहे. यावेळी या संघटना हमासच्या दहशतवादी हल्ल्यापासून प्रेरित आपले नवे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल-हमास संघर्षाच्या सुरुवातीपासून, लष्कर आणि जैश या दोन्ही संघटना भारतासोबतच्या नियंत्रण रेषेवर ( एलओसी… Continue reading हमास प्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या भारताविरुद्ध घातक चाली

error: Content is protected !!