रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

विजयनगर ( वृत्तसंस्था ) 29 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात तब्बल 14 जणांनी आपला जीव गमावावा लागला आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती… Continue reading रेल्वे चालक मोबाईलमध्ये क्रिकेट पाहण्यात मग्न; भीषण अपघातात 14 जण दगावले

जामा मशीद मेट्रो स्टेशनचे केंद्र सरकारने केलं नामकरण; पंतप्रधान करणार उद्घाटन !

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जामा मशीद मेट्रो स्टेशनच्या बदलण्यात आल्या आहेत. आता हिट्सचे मनकामेश्वर स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे. आग्राच्या लोकांनी योगी सरकार आणि यूपीएमआरसीकडे तशी मागणी केली होती. यानंतर यूपीएमआरसीच्या कर्मचाऱ्यांनी जामा मशीद स्थानकावर नवीन नावाचे होर्डिंग लावले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आग्रा मेट्रोचे उद्घाटन करू शकतात. रावतपाडा परिसरात मानकामेश्वर हे… Continue reading जामा मशीद मेट्रो स्टेशनचे केंद्र सरकारने केलं नामकरण; पंतप्रधान करणार उद्घाटन !

तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

चेन्नई ( प्रतिनिधी ) तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकात सुमारे 500 प्रवासी अडकून पडले होते. राज्यात 30 तासांहून अधिक काळ संततधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये पाणी तुंबले आहे. अनेक पूल बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाला… Continue reading तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

अखेर सह्याद्री एक्सप्रेसला हिरवा कंदील; खा. महाडिकांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या तीन वर्षापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद आहे. यामुळे मुंबई प्रवास करणाऱ्या ग्राहकांना याचा प्रचंढ मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सह्याद्री एक्सप्रेस सुरु व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नाला आता यश आले असून ही रेल्वे येत्या 5 नोव्हेंबर 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची… Continue reading अखेर सह्याद्री एक्सप्रेसला हिरवा कंदील; खा. महाडिकांच्या पाठपुराव्याला यश

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारघरमध्ये बैठक पार पडली आहे. मात्र, यावेळी उद्घाटन… Continue reading बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

error: Content is protected !!