पराग अग्रवाल ‘ट्विटर’चे नवे सीईओ     

मुंबई  (प्रतिनिधी) : ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्याने  पराग अग्रवाल यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासूनच  डॉर्सी यांनी मी लवकरच कंपनी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर  त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची  प्रक्रिया सुरू  झाली होती. डॉर्सी यांनी  प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, कंपनीत मी सहसंस्थापक म्हणून  कामाला सुरूवात केली. त्यानंतर… Continue reading पराग अग्रवाल ‘ट्विटर’चे नवे सीईओ     

‘स्मार्टफोन’ची लाईफ वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स वाचा 

मुंबई (प्रतिनिधी) : स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे फोनची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण अशा चुका करतो, ज्या फोन वापरताना देखील लक्षात येत नाही आणि ते तुमच्या स्मार्टफोनसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ज्या गोष्टीने तुमचा फोन खराब होणार नाही किंवा तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे.… Continue reading ‘स्मार्टफोन’ची लाईफ वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स वाचा 

‘व्हॉट्सअॅप’ नरमले ! प्रायव्हसी पॉलिसीला स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला आपले नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर ‘व्हॉट्सअॅप’ नरमले आहे. आम्ही गोपनियतेच्या मुद्द्यावरुन आमच्या यूजर्सवर कोणताही दबाव आणणार नाही, त्यासाठी भारत सरकारच्या नवीन डेटा प्रोटेक्शन बिलची वाट पाहू, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र ‘व्हॉट्सअॅप’ने आज (शुक्रवार) दिल्ली हायकोर्टात सदर केले आहे. ‘व्हॉट्सअॅप’नं मागील काही दिवसांपासून… Continue reading ‘व्हॉट्सअॅप’ नरमले ! प्रायव्हसी पॉलिसीला स्थगिती

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबवणार ‘करियर कट्टा’ : यशवंत शितोळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये  करिअर कट्टा राबवण्यात येत आहे. यामध्ये आयएएस आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम १ मार्चपासून ३६५ दिवस दररोज एक तास या पद्धतीने ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान… Continue reading राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबवणार ‘करियर कट्टा’ : यशवंत शितोळे

श्री अंबाबाई मंदिरात अद्ययावत साउंड सिस्टीमचे खा. संभाजीराजेंकडून उद्घाटन (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुमारे दीड कोटी रु. खर्चून बसविण्यात आलेल्या अद्ययावत साउंड सिस्टीमचे खा. संभाजीराजेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  

‘आत्मनिर्भर’ भारत ; आता भारतातच तयार होणार मोबाइलचे पार्ट्स

मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस भारत देश खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी वाटचाल करत आहे. भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे. भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प… Continue reading ‘आत्मनिर्भर’ भारत ; आता भारतातच तयार होणार मोबाइलचे पार्ट्स

पंतप्रधानांनी ‘सिरम’मध्ये घेतला ‘कोरोना’ लस निर्मितीचा आढावा…

पुणे (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जाऊन कोरोनावरील लस निर्मितीचा आढावा घेतला. सुमारे सव्वा तास नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते. नरेंद्र मोदी यांचं आज दुपारी वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झालं. या वेळी ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध… Continue reading पंतप्रधानांनी ‘सिरम’मध्ये घेतला ‘कोरोना’ लस निर्मितीचा आढावा…

केंद्र सरकारकडून आणखी ४३ अॅप्सवर बंदी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पब –जी नंतर भारत सरकारनं आणखी ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. भारतीय युजर्ससाठी ही सर्व अॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या अनुच्छेद ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेतला गेला. देशाची अखंडता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टीनं धोका असल्याचं कारण सरकारने दिले… Continue reading केंद्र सरकारकडून आणखी ४३ अॅप्सवर बंदी…

डिजिटल मिडिया आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटचे दर जसे स्वस्त झाले तशी देशातल्या डिजिटल मिडीयाला उभारी मिळाली. देशभरात असंख्य यू ट्यूब चॅनेल्स, पोर्टल, न्यूज पोर्टल सुरू झाले. मात्र, यावर सरकारचे नियंत्रण नव्हते. तसेच या मीडियासाठी काही मार्गदर्शक नियमावलीही जारी करण्यात आली नव्हती. मात्र, आता डिजिटल मिडिया आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आला आहे. याबाबत आज… Continue reading डिजिटल मिडिया आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत…

पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

मुंबई (प्रतिनिधी) : फेसबुकची उपकंपनी असलेले व्हॉटस्अॅप हे भारतातील सर्वांत लोकप्रिय अॅप आहे. नेहमी नवनवीन फिचर देणाऱ्या व्हॉटस्अॅपकडून आता युजर्सना पैसे पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) गुरुवारी सायंकाळी व्हॉटस्अॅपला ‘यूपीआय’ आधारित पेमेंट सेवेसाठी मंजुरी दिली. सध्या या सेवेसाठी व्हॉटस्अॅपने अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक… Continue reading पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

error: Content is protected !!