अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चहापान कार्यक्रमास रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री… Continue reading अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा- संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) आजपासून नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ झाला. संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूरमधील विधानभवनातील दालनात गणेश वंदन केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा इतर महत्वपूर्ण व्यक्तींच्या दालनात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदीय कार्य मंत्री या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,… Continue reading जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा- संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र… Continue reading IMD: महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कमळ फुलले; काँग्रेसचा दारुण पराभव

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या 4-5 महिने उरले असताना छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजप एकतर्फी विजयी. भाजपने 3-1 असा विजय मिळवत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावे लागले आहे. राजस्थानमध्ये गेल्या अनेक निवडणुकांपासून प्रत्येक वेळी सत्ता परिवर्तनाची परंपरा आहे, पण छत्तीसगड काँग्रेसच्या हातातून निसटणे हा जुन्या पक्षासाठी मोठा धक्का… Continue reading छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कमळ फुलले; काँग्रेसचा दारुण पराभव

भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी (विधानसभा निवडणूक निकाल 2023) भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर तृणमूल काँग्रेस प्रवक्याने महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते कुणाल घोष आणि देवांशू भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, देशात भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी या खऱ्या प्रतिस्पर्धी आहेत.… Continue reading भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

जन औषधी सारख्या योजनांमुळे जनतेचे जीवनमान उंचावेल- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या सोहळ्यास ऑनलाईन उपस्थित राहिले. जन औषधी योजना, लखपती दीदी योजना यांसारख्या अभिनव योजनांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असा… Continue reading जन औषधी सारख्या योजनांमुळे जनतेचे जीवनमान उंचावेल- मंत्री चंद्रकांत पाटील

डी. वाय.पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दिली पंचगंगा घाटाला नवी झळाळी

प्रतिनिधी ( कसबा बावडा ) 27 नोव्हेंबर 2023 रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पंचगंगा घाटावर मोठ्या उत्साहत दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिपोत्सवासाठी कोल्हापुरासाठी हजारो भाविकानी उपस्थित राहून घाटावर दिप लावुन मनोभावे पूजा केली. यावेळी हजारो पणत्यांच्या प्रकाशाने यावेळी पंचगंगा घाट उजळून निघाला होता. दिपोत्सवानंतर माती आणि मेणाच्या पणत्या, निर्माल्य आणि घनकचरा घाट परिसरात निर्माण झाला होता.… Continue reading डी. वाय.पाटील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दिली पंचगंगा घाटाला नवी झळाळी

‘डी. वाय. पी. इंजिनीअरिंग’मध्ये;10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (10 डिसेंबर 2023) रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना 50 हजार रुपयांची बक्षिसे मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या… Continue reading ‘डी. वाय. पी. इंजिनीअरिंग’मध्ये;10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा

जाळायला नव्हे, जुळवायला अक्कल लागते; भुजबळांची जरांगेंवर जोरदार टीका

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. ओबीसी आरक्षणाचा इतिहास सांगतानाच मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. अरे जाळायला अक्कल लागत नाही, तर जुळवायला अक्कल लागते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न… Continue reading जाळायला नव्हे, जुळवायला अक्कल लागते; भुजबळांची जरांगेंवर जोरदार टीका

नक्षलवाद्यांनी पकडले; त्यांच्या कोर्टात शिक्षा अन् गडचिरोलीत 15 दिवसांत तिसरी हत्या

नागपुर ( प्रतिनिधी ) नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये तिसऱ्या आदिवासी नागरिकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 24 तासांच्या कालावधीत माओवाद्यांनी तिसरी घटना घडवली आहे. तिसरी घटना 24 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एका आदिवासी शेतकऱ्याला ओढून नेल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कपेवंचा गावात राहणारे रामजी चिन्ना आत्राम (28) यांचा मृतदेह 25 नोव्हेंबर रोजी आढळून… Continue reading नक्षलवाद्यांनी पकडले; त्यांच्या कोर्टात शिक्षा अन् गडचिरोलीत 15 दिवसांत तिसरी हत्या

error: Content is protected !!