धक्कादायक..! स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

रांची ( वृत्तसंस्था ) झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना रांचीपासून 300 किमी अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुमहाटमध्ये घडली आहे. घटनेच्या दिवशी ही स्पॅनिश महिला तिच्या जोडीदारासोबत तंबूत झोपली होती.… Continue reading धक्कादायक..! स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

पोलिस अधिकारी निरोप सोहळा आयोजित केल्यास कारवाई अटळ- पोलिस महासंचालक

मुंबई ( वृत्तसंस्था ) एका पोलिस ठाण्यातून किंवा जिल्ह्यातून दुसरीकडे बदली झाल्यास, संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निरोप देताना कौतुक सोहळा आयोजित केला जातो. खाकी गणवेशावर रंगीत फेटे बांधणे, पुष्पवर्षाव, किंवा या अधिकाऱ्याला सरकारी वाहनात बसवून ते वाहन दोऱ्या बांधून ओढण्याचे प्रकार केले जातात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या अशा प्रकारांची पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गंभीर दखल… Continue reading पोलिस अधिकारी निरोप सोहळा आयोजित केल्यास कारवाई अटळ- पोलिस महासंचालक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा..! यूपी पोलिस भरती परीक्षा रद्द

लखनौ ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच झालेली यूपी पोलीस भरती परीक्षा रद्द केली आहे. सहा महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. तरुणांच्या हितासाठी मोठा निर्णय घेत मुख्यमंत्री योगी यांनी यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा-2023 रद्द केली आहे. सीएम योगी म्हणाले की, परीक्षा सहा महिन्यांत संपूर्ण स्वच्छतेने घेतली… Continue reading मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा..! यूपी पोलिस भरती परीक्षा रद्द

धक्कादायक…! पोलिस निरीक्षकाने स्वत: वर गोळ्या झाडत संपवली जीवन यात्रा

नाशिक ( वृत्तसंस्था ) नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अशोक नजन (वय 40 ) या पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच स्वतःच्या केबिनमध्ये गोळ्या झाडून जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय… Continue reading धक्कादायक…! पोलिस निरीक्षकाने स्वत: वर गोळ्या झाडत संपवली जीवन यात्रा

सायबर गुन्ह्यात फसल्यास 1930 वर कॉल करणे का आवश्यक आहे ? आरबीआयने दिला इशारा

नवी मुंबई ( वृत्तसंस्था ) सध्या सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने KYC अपडेटच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, जर कोणीही अशा फसवणुकीचा बळी ठरला तर त्याने तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन (1930) किंवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) तक्रार नोंदवावी.… Continue reading सायबर गुन्ह्यात फसल्यास 1930 वर कॉल करणे का आवश्यक आहे ? आरबीआयने दिला इशारा

कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो नागांव फाटा येथे ताब्यात; 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

टोप ( प्रतिनिधी ) पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागांव फाटा येथे कर्नाटक राज्यातील कत्तलखान्यात जनावरे घेवून जाणारा मिनी ट्रक प्राणी मित्रांनी पोलिसांच्या मदतीने पकडून सुमारे 5 लाख 18 हजारांचा मुददेमाल ताब्यात घेवून जणावरे गोशाळेत पाटवण्यात आली. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी पेठवडगांव येथील आठवडा बाजारातून गोवंश जातीची गायीची वासरे, व म्हैशीची पारडी ही जनावरे… Continue reading कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो नागांव फाटा येथे ताब्यात; 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

मोठी बातमी..! आजरा साखर निवडणूकीत 400 बनावट मतदान ? प्रकरण SP कडे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नुकत्याच पार पडलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आजरा तालुक्यातील मडिलगे येथील बुथ क्रमांक 18 वरती जवळपास 350 ते 400 बनावट आधारकार्डचा वापर करून बोगस मतदान केले असल्याचा आरोप चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार समरजितसिंह घाटगे यांच्यासह प्रमुक कार्यकर्त्यांनी आज जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेतली असून… Continue reading मोठी बातमी..! आजरा साखर निवडणूकीत 400 बनावट मतदान ? प्रकरण SP कडे

पेट्रोल पंपावर पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर येथे पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री सव्वा बाराच्या सुमारास संशयित गाडीत इंधन भरण्याच्या निमित्ताने पट्रोल पंपावर आले आले होते. दरम्यान गुगल पे नसल्याच्या कारणावरुन इंधन भरताना बाचाबाची झाली अन् यातूनच संशयितांनी मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत… Continue reading पेट्रोल पंपावर पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

स्पा सेंटरच्या आडून चालायचे सेक्स रॅकेट;6 मुली,9 तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हरियाणातील हिसार जिल्ह्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 6 मुली व 9 तरुणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपी, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि महेंद्रगडमधील महिला या… Continue reading स्पा सेंटरच्या आडून चालायचे सेक्स रॅकेट;6 मुली,9 तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मणिपूरमधील शवागारात ठेवलेल्या मृतदेहांचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले. जे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत आणि ज्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे आणि हे लक्षात घेऊन मृतदेह शवागारात राहू देणे योग्य होणार नाही. मृतदेहांच्या… Continue reading मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

error: Content is protected !!