मराठा समाजाने ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे : संभाजी ब्रिगेडची भूमिका

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणी केली आहे. पण ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसींच्या नेत्यांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. मराठा समाजाने ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे. कारण याचा मराठ्यांना अधिक फायदा होईल, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे.… Continue reading मराठा समाजाने ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावे : संभाजी ब्रिगेडची भूमिका

‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांसोबत उच्च व… Continue reading ‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील

शरद पवार साहेब, खरंच मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय् ?

( राजा माने ) “जाणता राजा” हे मानाचे बिरुद लाभलेले शरद पवार त्यांच्यावर होणारे आरोप दुर्लक्षानेच मारतात ! एका जमान्यात तर अगदी त्यांनीच मुख्यमंत्रीपदी बसविलेले स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी त्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. स्व.गोपीनाथराव मुंडे व गो.रा.खैरनार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या ट्रकभर पुराव्याच्या आरोपांनाही त्यांनी कधी भीक घातली नाही ! ज्या मराठा जातीत… Continue reading शरद पवार साहेब, खरंच मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय् ?

रोहिंगे, मानवी तस्करी, NIA चे 8 राज्यात छापे 44 जणांना अटक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर छापे टाकत 44 लोकांना अटक केली, मानवी तस्करी नेटवर्कच्या एका मोठ्या मॉड्यूलला धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, पुद्दुचेरी येथे छापे टाकले आहेत. आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क… Continue reading रोहिंगे, मानवी तस्करी, NIA चे 8 राज्यात छापे 44 जणांना अटक

कोल्हापुरात सापडल्या तब्बल 5 हजार 566 कुणबी नोंदी; आकडा मराठवाड्याला ही मागे टाकणार..?

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर कसरत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात युद्धपातळीवर कुणबी नोंदींचा शोध सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु आहे. या… Continue reading कोल्हापुरात सापडल्या तब्बल 5 हजार 566 कुणबी नोंदी; आकडा मराठवाड्याला ही मागे टाकणार..?

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पैसे घेण्यासाठी प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मोइत्रा यांच्याविरोधातील प्रस्ताव आचार समितीत मंजूर करण्यात आला. सहा खासदारांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले आहे. या समितीने आपल्या प्रस्तावात महुआ यांची खासदारकीतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल… Continue reading तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार..!

”उच्च शिक्षण होऊन ही नोकरी मिळत नाही” आणखी एका मराठा युवकाची आत्महत्या

हिंगोली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. आरक्षणाअभावी अनेक मराठा युवकांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. याबाबत संयमाने घ्या लढाई आपण जिंकणार असल्याचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील युवकांना दिला आहे. तरीही हे आत्महत्यांच सत्र थांबण्यास तयार नाही. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात एका तरुणानं मराठा आरक्षण… Continue reading ”उच्च शिक्षण होऊन ही नोकरी मिळत नाही” आणखी एका मराठा युवकाची आत्महत्या

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आरोप करताना खासदार राऊत यांनी म्हटलं आहे की हे महादेव बेटिंग अॅपचे सदस्य आहेत, भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होती, पण आता पूजा करत आहे. असा बोचरा वार… Continue reading खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा;अजित पवार,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ ‘हे’ बेटिंग***

मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांत तब्बल 19 जणांनी जीवन यात्रा संपवली

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतली आहे. जालन्यातील आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाच्यानिमित्ताने राज्यातील संपुर्ण मराठा समाजाला एकत्र केले आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील तब्बल 19 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत तब्बल 19 जणांनी… Continue reading मराठा आरक्षणासाठी तीन महिन्यांत तब्बल 19 जणांनी जीवन यात्रा संपवली

error: Content is protected !!