राजू शेट्टींनी उद्धवसेनेला घातली साद; गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ***

शिरोळ ( प्रतिनिधी ) लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं गेलं असून, राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत चाचपणी केली असली तरी आतापर्यंत एकला चलो रे ची त्यांची भुमिका कायम आहे. यापार्श्वभूमीवर आज शेट्टी यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.… Continue reading राजू शेट्टींनी उद्धवसेनेला घातली साद; गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ***

महावितरणमधील बांडगुळी व्यवस्थेमुळे कामगारांचे शोषण होतंय – राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महावितरणमधील बांडगुळी व्यवस्थेमुळे कामगारांचे शोषण होत असून शासनाकडून नवीन भरती होत असलेल्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे. अशी मागणी कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयावर कंत्राटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. राज्यामध्ये महावितरण मध्ये भ्रष्ट कारभार सुरू असून कंत्राटी भरतीच्या नावाखाली वीज वितरण… Continue reading महावितरणमधील बांडगुळी व्यवस्थेमुळे कामगारांचे शोषण होतंय – राजू शेट्टी

अखेरच्या श्वासापर्यंत माझे हात स्वच्छच असतील- राजू शेट्टी

नांदणी ( प्रतिनिधी ) नांदणी ता. शिरोळ येथील भुपाल माणगावे यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या घरी भेट देत माणगावे यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान या निमित्ताने माणगावे कुटुंबियांनी 91 वा वाढदिवस म्हणून शेट्टी यांच्या हातात 91 हजार रूपयाची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देवू केली. यावेळी भारवलेल्या शेट्टी यांनी… Continue reading अखेरच्या श्वासापर्यंत माझे हात स्वच्छच असतील- राजू शेट्टी

‘त्या’ प्रकरणात सामान्यांना पाठपुरावा करणे अडचणीचे; राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्र्यांचे वेधलं लक्ष

जयसिंगपूर ( प्रतिनिधी ) राज्यातील जमीनीचे शर्थभंग झालेल्या प्रस्तावास मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्याबाबतचा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आलेला आहे. याआधी शर्थभंग झालेल्या प्रकरणांना मा. जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून मान्यता देण्यात येत होती. यामुळे जमीन शर्तभंग नियमानुकूल करण्याच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी स्तरावर मान्यता देणेबाबतचा निर्णय तातडीने करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ऊपमुख्यमंत्री अजित पवार… Continue reading ‘त्या’ प्रकरणात सामान्यांना पाठपुरावा करणे अडचणीचे; राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्र्यांचे वेधलं लक्ष

तलाठी भरतीबाबत खुलासा करा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या शंका खऱ्या ठरतील- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. या निकालावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापू लागलं आहे. कारण या परिक्षेत एकूण गुणांपेक्षा अधिक गुण मिळाल्याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. यावरुन विरोधी पक्षांसह परिक्षार्थींनी ही आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी ही याबाबत आवाज… Continue reading तलाठी भरतीबाबत खुलासा करा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या शंका खऱ्या ठरतील- राजू शेट्टी

‘ती’ भेट अराजकीय; मुरलीधर जाधव यांनी किमान***; राजू शेट्टी सरळच बोलले

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर हजेरी लावत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. यावर प्रतिक्रीया देताना हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख म्हणून तब्बल 19 वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली. यानंतर आता राजू शेट्टी यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. याबाबत बोलताना… Continue reading ‘ती’ भेट अराजकीय; मुरलीधर जाधव यांनी किमान***; राजू शेट्टी सरळच बोलले

ऊस दराचा फैसला होणार ? ‘स्वाभिमानी’ सोबत कारखानदारांची पुन्हा खलबतं

टोप ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान दुपारी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या आंदोलनाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार जिल्हाधिकारी कार्यालयात… Continue reading ऊस दराचा फैसला होणार ? ‘स्वाभिमानी’ सोबत कारखानदारांची पुन्हा खलबतं

धामोड: अधिकचा हप्ता 400 सह साडेतीन हजार उचल दिल्याखेरीज तोड देऊ नका..!

धामोड ( प्रतिनीधी ) राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील शेतकरी संघटनेचे आर. डी. कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली धामोड येथील ओंकार शुगर फराळे, भोगावती साखर कारखाना, डी. वाय. पाटील साखर कारखाना आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना या गट ऑफिसना धामोड येथील शेतकरी संघटनेच्यावतीने आज निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मा. खा. राजू… Continue reading धामोड: अधिकचा हप्ता 400 सह साडेतीन हजार उचल दिल्याखेरीज तोड देऊ नका..!

यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत. सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे श्री. शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज… Continue reading यंदा साखर विक्रीचे अधिकार ‘स्वाभिमानी’ला; नामदार मुश्रीफांनी केलं जाहीर

एकरकमी 3500 दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही; ‘स्वाभिमानी’चा एल्गार

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी शिवाय टनास 400 रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या 22 व्या विराट ऊस परिषदेत केला. चालू हंगामातील ऊसाला एकरकमी 3500 उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. या परिषदेला… Continue reading एकरकमी 3500 दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही; ‘स्वाभिमानी’चा एल्गार

error: Content is protected !!