दसरा मेळावा : उद्धव सेनेची तोफ शिवाजी पार्कवरुन धडाडणार…!

मुंबई ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मात्र, गतवर्षी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये फूट पडल्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण… Continue reading दसरा मेळावा : उद्धव सेनेची तोफ शिवाजी पार्कवरुन धडाडणार…!

UP मध्ये 6 वर्षांत 6 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारने गेल्या सहा वर्षांत सहा लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात यशस्वी ठरले आहे. असा दावा केला आहे. लोक भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने निवडलेल्या होमिओपॅथिक फार्मासिस्टना नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ही माहिती दिली.… Continue reading UP मध्ये 6 वर्षांत 6 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा

कडबाकुट्टी मशिन अनुदानासह ZP च्या अनेक योजनांसाठी आजच अर्ज करा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2023-24 मध्ये… Continue reading कडबाकुट्टी मशिन अनुदानासह ZP च्या अनेक योजनांसाठी आजच अर्ज करा..!

आता चोऱ्या माऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय ? खा. राऊतांचा बोचरा वार

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा शिवाजी पार्कात होऊ नये यासाठी मिंधे गटाने केलेले प्रयत्न वाया गेले असून मिंधे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांचा मेळावा ओव्हल मैदानात होणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. विरोधी गटावर निशाणा… Continue reading आता चोऱ्या माऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय ? खा. राऊतांचा बोचरा वार

स्कोडाची सर्वात स्वस्त कार लाँच; पॉवर सीटसह अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज

लाईव्ह मराठी ( प्रतिनिधी ) या महिन्याच्या सुरुवातीला, स्कोडा इंडियाने आपल्या स्लाव्हिया लाइन-अपमध्ये एक नवीन मॅट आवृत्ती सादर केली. आता सणासुदीच्या आधी वाहन उत्पादक कंपनीने याच्या किमती जाहीर केल्या आहेत. हा प्रकार स्टाईल व्हेरियंटच्या किमतीपेक्षा 40,000 रुपये अधिक आहे. स्लाव्हिया मॅट व्हेरिएंटच्या किंमती 15,11,999 रुपयांपासून सुरू होतात आणि 19,11,999 रुपयांपर्यंत जातात. या सर्व किंमती एक्स-शोरूम… Continue reading स्कोडाची सर्वात स्वस्त कार लाँच; पॉवर सीटसह अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भूगाव फ्यूएल बिझिनेस स्कूलचा वर्धापन दिन संपन्न

पुणे ( प्रतिनिधी ) पुण्यातील फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जिंग लाईव्ह्ज (FUEL) च्या १७ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. पाटील यावेळी म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने पुढच्या वर्षी राज्यातील सर्व महाविद्यालयीन… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भूगाव फ्यूएल बिझिनेस स्कूलचा वर्धापन दिन संपन्न

3 लाख अतिरिक्त सैनिक,रणगाडे, ड्रोन तैनात; इस्रायल गाझा नष्ट करणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )इस्रायलच्या युद्धविमानांनी युद्धाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहशतवादी संघटना हमासच्या सरकारचे केंद्र असलेल्या गाझा शहरावर बॉम्बफेक सुरूच ठेवली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी “पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनी करणार्‍या” इस्लामिक दहशतवादी गटाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याने ही कारवाई झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात 1,600 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांत… Continue reading 3 लाख अतिरिक्त सैनिक,रणगाडे, ड्रोन तैनात; इस्रायल गाझा नष्ट करणार ?

सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. पंडारा रोड येथील सरकारी टाईप-7 बंगल्याचा ताबा कायम ठेवण्याचा त्यांना अधिकार नसल्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हा बंगला लुटियन्स दिल्लीमध्ये आहे. मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल म्हणून काम केलेल्या खासदारांना असे बंगले दिले जातात.… Continue reading सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

‘मराठ्यां’चा रोष सरकारला महागात पडेल..! कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळता सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक थांबवावी व तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज कोल्हापूर मिरजकर तिकटी येथे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अथवा 24 ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा दिला. यावेळी आंदोलकांनी… Continue reading ‘मराठ्यां’चा रोष सरकारला महागात पडेल..! कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त स्नेह मेळाव्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावली उपस्थिती

पुणे ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आज स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मेळाव्यास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत दीप प्रज्वलन केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना… Continue reading ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त स्नेह मेळाव्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावली उपस्थिती

error: Content is protected !!