कोल्हापूर : मंजूर 100 ई-बसेससाठी आवश्यक विद्युत यंत्रणा उभारणार- खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) केंद्र सरकारच्या योजनेतून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 100 ई-बसेस फेब्रुवारी अखेरीस कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. या ई-बसेससाठी विद्युतीकरणाचा 26 कोटीचा आणि पायाभूत सुविधांसाठी 12 कोटीचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, त्याचा आपण पाठपुरावा करु, असे खासदार महाडिक यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाची आर्थिक स्थिती लक्षात घेवून… Continue reading कोल्हापूर : मंजूर 100 ई-बसेससाठी आवश्यक विद्युत यंत्रणा उभारणार- खा. धनंजय महाडिक

मला पासवर्डही आठवत नाही, तो PA कडेच***; ‘महुआं’च्या बचावात जेडीयू खासदार उतरले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ‘पैसे घेताना प्रश्न विचारल्या’ प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची शुक्रवारी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. मोइत्रा यांच्या हकालपट्टीवर लोकसभेत चर्चेदरम्यान जेडीयूचे खासदार गिरिधारी यादव म्हणाले की, ते स्वतःचे प्रश्न कधीच लिहित नाहीत… Continue reading मला पासवर्डही आठवत नाही, तो PA कडेच***; ‘महुआं’च्या बचावात जेडीयू खासदार उतरले

भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

केरळ ( वृत्तसंस्था ) तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या सोबत काँग्रेस खासदार शशी थरूर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन त्यांन ट्रोल्स केले जात आहे. यांना खासदार थरुर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. थरूर यांनी याला खालच्या दर्जाचे राजकारण म्हटले आहे. तसेच ही छायाचित्रे महुआ मोइत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत. ही छायाचित्रे मॉर्फ करत सोशल मीडियावर… Continue reading भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. पंडारा रोड येथील सरकारी टाईप-7 बंगल्याचा ताबा कायम ठेवण्याचा त्यांना अधिकार नसल्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हा बंगला लुटियन्स दिल्लीमध्ये आहे. मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल म्हणून काम केलेल्या खासदारांना असे बंगले दिले जातात.… Continue reading सरकारी बंगल्यातून बाहेर पडा..! खासदार राघव चढ्ढा ठोठावणार उच्च न्यायालयाचा दरवाजा

error: Content is protected !!