नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली दारू धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुवारी, ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे… Continue reading अरविंद केजरीवालांच्या जामिनाला ईडीचा विरोध; दिलं ‘हे’ कारण