धक्कादायक..! दिल्ली आयआयटीत विद्यार्थिनींचे न्यूड व्हिडिओ बनवल्याचे उघड

दिल्ली ( प्रतिनिधी ) आयआयटी दिल्लीमध्ये शिकणे हे कोणासाठीही स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. दिल्ली आयआयटीचे नाव देशातील फारच कमी शैक्षणिक संस्थांमध्ये येते, परंतु आजकाल या संस्थेमध्ये एक अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. आयआयटीमधील काही मुलींचे वॉशरूममध्ये न्यूड व्हिडिओ बनवण्यात आले होते. देशातील सर्वात मोठ्या संस्थेच्या महिलांच्या वॉशरूममध्ये जे घडले त्याची कल्पना करणेही भितीदायक आहे.… Continue reading धक्कादायक..! दिल्ली आयआयटीत विद्यार्थिनींचे न्यूड व्हिडिओ बनवल्याचे उघड

गाय, गुरु, गीता, गंगा, गोविंदसाठी इस्कॉनचं काम अतिशय महत्वाचे- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन दर्शन घेतले. तसेच कोंढवा येथील इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे देखील दर्शन घेतले. चंद्रकांत पाटील यांनी आज धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन महाराजांच्या चरणी लीन झाले. सर्वांना उत्तम… Continue reading गाय, गुरु, गीता, गंगा, गोविंदसाठी इस्कॉनचं काम अतिशय महत्वाचे- मंत्री चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेचे मोठे योगदान – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) गोखले इन्स्टिट्यूटचा आज २९ वा दीक्षांत समारंभात पार पडला. या समारंभात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सर्व स्नातकांना शैक्षणिक प्रवासातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, गोखले इन्स्टिट्यूटचे संशोधन क्षेत्रातील कार्य वृद्धिंगत होत राहो, या संशोधनाचा उपयोग… Continue reading शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेचे मोठे योगदान – मंत्री चंद्रकांत पाटील

जगाला हादरवणाऱ्या ‘मोसाद’नं ‘हमास’ पुढं टेकली नांगी ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शनिवारी गाझा पट्टीतून सराइल भागांवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. यादरम्यान, पॅलेस्टिनी बंडखोर गट हमासशी संबंधित डझनभर सैनिक दक्षिणेकडून इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलच्या आपत्कालीन सेवेने म्हटले आहे की, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हमासने गाझा पट्टीतून… Continue reading जगाला हादरवणाऱ्या ‘मोसाद’नं ‘हमास’ पुढं टेकली नांगी ?

Asian Games : भारतीय महिला हॉकी संघाची जपानला नमवत कांस्य पदकाला गवसणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी मोठ्या धैर्याने पुनरागमन करत जपानचा 2-1 असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. हूटर वाजल्यानंतरही प्रशिक्षक येनके शॉपमन यांना मैदानावर आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि खेळाडूंना आनंदाने उड्या मारताना पाहून या कांस्यपदकाचा संघासाठी अर्थ काय हे स्पष्ट… Continue reading Asian Games : भारतीय महिला हॉकी संघाची जपानला नमवत कांस्य पदकाला गवसणी

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारघरमध्ये बैठक पार पडली आहे. मात्र, यावेळी उद्घाटन… Continue reading बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे; आमदार यड्रावकर वेधणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

कुरुंदवाड प्रतिनिधी ( कुलदीप कुंभार ) धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा समाज वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे, आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने केली आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या समाजाने मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असलेल्या धनगर समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे… Continue reading धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे; आमदार यड्रावकर वेधणार मुख्यमंत्र्यांचं लक्ष

धक्कादायक..! राशिवडे येथील प्रेमी युगलाचा पन्हाळा पावनगड येथे आत्महत्येचा प्रयत्न

पन्हाळा ( प्रतिनिधी ) पावनगड येथील तटाच्या कड्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये मुलगा वय वर्ष (२२) राहणार राशिवडे व मुलगी वय वर्ष (२१) राहणार राशिवडे येथील असून ते गंभीर जखमी झाले आहेत. चार च्या सुमारास पावनगड येथील दर्गा जवळच असलेल्या कड्यावरून जवळपास 30 फुटाच्या खोल तटावरून त्यांनी उडी घेतली. ही घटना… Continue reading धक्कादायक..! राशिवडे येथील प्रेमी युगलाचा पन्हाळा पावनगड येथे आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक..! जम्मुत वरिष्ठ दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याचा साथीदारांवर गोळीबार

जम्मु ( प्रतिनिधी ) जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये एका वरिष्ठ दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याने आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला. या गोळीबारात काही जवान जखमी झाले असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे जम्मु लष्कर तळावर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) पुढे असलेल्या तळावर लष्कराच्या एका प्रमुखाने गुरुवारी आपल्या सहकारी सैनिकांवर गोळीबार केला… Continue reading धक्कादायक..! जम्मुत वरिष्ठ दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याचा साथीदारांवर गोळीबार

पन्हाळा महावितरणकडून विज जनजागृती मोहीम

पन्हाळा (प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांमध्ये विद्युत अपघाताचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून, विजेचा वापर करताना होणारी एखादी शिल्लक चूक ही मृत्यूला आमंत्रण देणारी ठरते. या घटना वीज ग्राहकांमध्ये होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून पन्हाळा उपकार्यकारी अभियंता यांच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी बाजीप्रभू ते शिवमंदिर अशी रॅली काढण्यात आली होती यामध्ये जनजागृती… Continue reading पन्हाळा महावितरणकडून विज जनजागृती मोहीम

error: Content is protected !!