9 वर्षांच्या एमिलीची हमासच्या बंदिवासातून सुटका; मेली म्हणत वडिलांनी शोधला 23 दिवस मृतदेह

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या बंदिवासातून 25 नोव्हेंबर रोजी रात्री 13 ओलिस इस्रायलमध्ये पोहोचताच 9 वर्षांची असणाऱ्या एमिली हँड धावत आली आणि तिच्या वडिलांना मिठी मारली. दोघेही वडील आणि मुलगी बराच वेळ रडत राहिले. कुटुंबीयांनी दोघांची काळजी घेतली आणि त्यानंतर एमिलीला आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, 7 ऑक्टोबरला हमासच्या… Continue reading 9 वर्षांच्या एमिलीची हमासच्या बंदिवासातून सुटका; मेली म्हणत वडिलांनी शोधला 23 दिवस मृतदेह

इस्रायलची मोठी घोषणा: हमासचे दहशतवादी जिथे असतील तिथे हल्ला करू

( आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ) इस्रायली संरक्षण दल आयडीएफने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, हमासचा खात्मा करण्यासाठी गाझाच्या कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याला हमासच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यास ते दक्षिण गाझासह शहरातील कोणत्याही ठिकाणी जातील आणि त्यांचा नायनाट करतील. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला सहा आठवडे… Continue reading इस्रायलची मोठी घोषणा: हमासचे दहशतवादी जिथे असतील तिथे हल्ला करू

गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरुच; भारताकडे करणार 1 लाख कामगारांची मागणी ?

इस्रायल ( वृत्तसंस्था ) ऑक्टोबर 2015 मध्ये हमासने अचानक इस्रायलवर हल्ला केला आणि तेव्हापासून नवा संघर्ष सुरू झाला. या संघर्षामुळे अनेक हजार पॅलेस्टिनी कर्मचारी इस्रायलमधून गाझाला परतले. परिणामी, इस्रायलमध्ये चांगल्या पॅलेस्टिनी कामगारांची कमतरता होती. इस्रायलला भारताच्या मदतीने ही पोकळी भरून काढायची आहे. भारताच्या मदतीने बांधकाम, मशीन ऑपरेटर आणि पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेत्रांमध्ये ब्लू कॉलर नोकऱ्यांमधील… Continue reading गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरुच; भारताकडे करणार 1 लाख कामगारांची मागणी ?

मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

मणिपूर ( वृत्तसंस्था ) मणिपूरमध्ये मोरे येथील पोलीस अधिकारी चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये संताप वाढला आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या 200 हून अधिक सैनिकांना जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील मोरेह येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. तसेच काही सैन्य मोरेहमध्ये ( भारत-म्यानमार सीमा ) लपून बसलेले दहशतवादी ओळखण्यात गुंतले आहे. वृत्त वाहिन्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या… Continue reading मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

इस्रायल युद्ध थांबवण्याचा ‘हा’ आहे पर्याय; इराणच्या नेत्याचं मोठं विधान

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले गाझा – इस्रायल युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे बेसुमार जीवित आणि वित्तहानी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामिक क्रांतीचे नेते आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी मुस्लिम देशांना इस्रायलला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे आवाहन केले आहे. खोमेनी यांनी आवाहन करताना म्हटले आहे की, गाझा पट्टीत… Continue reading इस्रायल युद्ध थांबवण्याचा ‘हा’ आहे पर्याय; इराणच्या नेत्याचं मोठं विधान

इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायली सैन्य आणि रणगाड्यांनी आज उत्तर गाझामध्ये जमिनीवर हल्ला केला. दोन आठवड्यांहून अधिक काळ झालेल्या विनाशकारी हवाई हल्ल्यांनंतर संभाव्य मोठ्या प्रमाणावर जमिनीवर हल्ला करण्यासाठी युद्धभूमी तयार करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. यामध्ये अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे, जेव्हा संयुक्त… Continue reading इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

युद्ध थांबवा…! अन्यथा***; केरळच्या कंपनीचा इस्रायलला थेट इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे केरळमधील एका कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने इस्रायली पोलिसांचा गणवेश बनवण्यास नकार दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायली पोलिसांना गणवेशाचा पुरवठा करणाऱ्या केरळमधील एका कंपनीने गाझा, पॅलेस्टाईनमधील संघर्ष थांबेपर्यंत कोणतेही नवीन आदेश घेण्यास नकार दिला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना… Continue reading युद्ध थांबवा…! अन्यथा***; केरळच्या कंपनीचा इस्रायलला थेट इशारा

‘हमास’ची हैवानीयत..! दहशतवाद्यांनी ‘हे’ ड्रग्ज घेत केल्या 1400 कत्तल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या काळात त्याने 1400 लोकांची हत्या केली. कॅप्टॅगॉन या सायकोट्रॉपिक ड्रगच्या नशेत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये नरसंहार केल्याची माहिती समोर आली आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, मारल्या गेलेल्या हमास दहशतवाद्यांच्या खिशात मोठ्या प्रमाणात कॅप्टॅगॉन गोळ्या सापडल्या आहेत. या ड्रगचे ISIS… Continue reading ‘हमास’ची हैवानीयत..! दहशतवाद्यांनी ‘हे’ ड्रग्ज घेत केल्या 1400 कत्तल

‘गाझा’ मृत्यूच्या उंबरठ्यावर; तरीही आश्रयास शेजारील राष्ट्र का देतायेत नकार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सध्या गाझा तेथील लोकांना आश्रयाची नितांत आवश्यकता असून, शेजारील अनेक राष्ट्रांनी विस्थापितांना आश्रय दिल्यास ही समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेजारील राष्ट्रांनी आश्रयासाठी सीमा खुल्या करण्याऐवजी या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार केला पाहिजे. असे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी म्हटले आहे. एल-सिसी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना… Continue reading ‘गाझा’ मृत्यूच्या उंबरठ्यावर; तरीही आश्रयास शेजारील राष्ट्र का देतायेत नकार ?

पाकिस्तानी वायुसेना करणार मोठा युद्ध सराव; ‘हे’ 14 देश आले एकत्र

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानी हवाई दल लवकरच एक मोठा युद्ध सराव करणार आहे. यात UAE सह किमान 14 देश सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी हवाई दल (PF) त्यांच्या एका ऑपरेशनल तळावर हा युद्ध सराव करत आहे. या सरावाला ‘इंडस शील्ड 2023’ असे नाव देण्यात आले आहे. चीन आणि सौदी अरेबियासह 14 देशांच्या हवाई दलाच्या… Continue reading पाकिस्तानी वायुसेना करणार मोठा युद्ध सराव; ‘हे’ 14 देश आले एकत्र

error: Content is protected !!