महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पण यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. तर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अखेर ठरले असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे… Continue reading महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू

फडणवीस – शिंदेंमध्ये जागावाटपावरुन चर्चा, कोणाला किती जागा मिळणार..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने बाजी मारली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. असे असले तरी अद्यापही खातेवाटप जाहीर करण्यात आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री… Continue reading फडणवीस – शिंदेंमध्ये जागावाटपावरुन चर्चा, कोणाला किती जागा मिळणार..?

लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल,पण ही योजना बंद होवू देणार नाही : एकनाथ शिंदे

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : लाडक्या बहिणींच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली.त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठले आहे,काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत,पण हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही.शिरोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील 1 लाखाहून अधिक बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून… Continue reading लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल,पण ही योजना बंद होवू देणार नाही : एकनाथ शिंदे

शिरोळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिरोळ मध्ये लाडक्या बहिणीकडून जल्लोषात फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची चौकशी लावून ही योजना बंद पाडणार आहे.आम्हाला जेल मध्ये पाठवणार आहे.अशा या सावत्र भावना तुम्ही कोल्हापुरी जोडे दाखवा,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना सांगितले.मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक वेळा नाही… Continue reading शिरोळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न…

कोल्हापूरात ‘या’ ठिकाणी होणार उध्दव ठाकरेंची पहिली सभा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – दिवाळीमुळे रखडलेल्या प्रचारला आजपासून जोरदार सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या उध्दव ठाकरें (5 नोव्हेंबर ) यांची कोल्हापूर येथे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली सभा राधानगरी विधानसभा मतदारसंघात होणार आहे. उध्दव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची आदमापूर या गावी सभा होणार… Continue reading कोल्हापूरात ‘या’ ठिकाणी होणार उध्दव ठाकरेंची पहिली सभा..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळमधील लाडक्या बहिणींच्या भेटीला..!

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) – राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड मार्गालगत असलेल्या टारे मल्टिपर्पज हॉल येथे मंगळवारी ( 5 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजता विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिरोळमधील लाडक्या बहिणींच्या भेटीला..!

एकनाथ शिंदेंची पहिली सभा ‘या’ दिवशी..!

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारासाठी सभा, दौरे आणि मेळावे आयोजित केले जात आहेत. राज्यात एकीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मुंबईतून शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात… एकनाथ शिंदे उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ… Continue reading एकनाथ शिंदेंची पहिली सभा ‘या’ दिवशी..!

यशवंत किल्लेदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली टिका

माहिम : सध्या विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरु आहे.फक्त 15 दिवसांवर निवडणूका आल्या असल्यामुळे राजकारण रंगले आहे.आता मनसेकडून महायुतीवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत.महायुतीमध्ये माहिम हा मतदारसंघ शिंदे गटाकडे आला आहे.शिंदे गटाकडून माहिममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे.पण महायुतीमधील भाजप पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.मात्र… Continue reading यशवंत किल्लेदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली टिका

उध्दव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकाच दिवशी होणार कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी प्रचारासाठी मेळावे आणि दौरे आयोजित करत आहेत. दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी( 5 नोव्हेंबर) कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा श्री गणेशा करणार आहेत. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी… Continue reading उध्दव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकाच दिवशी होणार कोल्हापुरात दाखल

पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे,ते त्यांचंच राहायला पाहिजे होत : अमित ठाकरे

ठाणे : सध्या विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरू असतानाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगलेले दिसत आहे.महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.यामध्ये आता मनसे आणि तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही युवा नेते देखील रिंगणात उतरलेले दिसत आहेत.यामध्ये बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार तर माहिमचे उमेदवार अमित… Continue reading पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे,ते त्यांचंच राहायला पाहिजे होत : अमित ठाकरे

error: Content is protected !!