मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम

जालना ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. २१ जानेवारी रोजी सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जमा व्हावे, आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. यादिवशी कोणकोणते नेते येतात हे पाहायचं आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.राज्य शासनाबाबत तक्रार… Continue reading मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम

धक्कादायक…! मुंबई ते बेंगळुरू प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये गेला अन् फसला

मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबईहून बेंगळुरूला विमानाने जात असताना एक प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला. त्यानंतर तो प्रवास संपेपर्यंत टॉयलेटमध्येच अडकून राहिला. बेंगळुरूला पोहोचल्यानंतर कसा तरी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. ही धक्कादायक घटना मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या स्पीजेट फ्लाइट क्रमांक एसजी-268 ची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने मंगळवारी पहाटे 2 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. सीट… Continue reading धक्कादायक…! मुंबई ते बेंगळुरू प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये गेला अन् फसला

उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

लाईव्ह मराठी ( सुमित तांबेकर ) उद्धव सेनेने आज जनतेचं न्यायालय या आशयाखाली आज एक बैठक घेतली असून, या बैठकीत तत्कालीन शिवसेनेतील पक्षांतर्गत झालेल्या निवडीचे व्हिडीओ सादर केले आहेत, यावेळी पक्षांतर्गत करण्यात आलेल्या नेत्यांची माहिती आणि याबाबतचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती ही सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध कायदेज्ज्ञ… Continue reading उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

‘रश्मिका’प्रमाणे आता सचिन तेंडूलकर ठरला डीपफेकची शिकार

मुंबई ( वृत्तसंस्था ) काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने तक्रार दाखल केली होती. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओचा बळी ठरला आहे. मास्टर ब्लास्टरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,… Continue reading ‘रश्मिका’प्रमाणे आता सचिन तेंडूलकर ठरला डीपफेकची शिकार

ये तो ट्रेलर, पिक्चर अभी बाकी; सीएम शिंदेंच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा मणिपूरमधून सुरू झाल्यानंतर 20 मार्चला मुंबईत संपणार आहे, मात्र यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत पक्षातून काढता पाय घेतला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नांवरून राजकारण… Continue reading ये तो ट्रेलर, पिक्चर अभी बाकी; सीएम शिंदेंच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं..!

‘हा’ नेता होणार I.N.D.I.A आघाडीचा अध्यक्ष ? विरोधी पक्षांच्या बैठकीत झालं एकमत

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) विरोधी पक्षांच्या आघाडीच्या ‘I.N.D.I.A ‘च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर शनिवारी एकमत झाले. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी डिजिटल माध्यमातून भेटून आघाडीच्या विविध पैलूंवर तसेच एप्रिल- मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली असल्याची ही माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे की, तृणमूल काँग्रेस (टीएमसी),… Continue reading ‘हा’ नेता होणार I.N.D.I.A आघाडीचा अध्यक्ष ? विरोधी पक्षांच्या बैठकीत झालं एकमत

उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून देशभरात भगवान श्री रामांच्या अयोध्येतील पवित्र जन्मस्थान मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याच दिवशी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरतीचं नियोजन केलं असून, यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांना आमंत्रण दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धवसेने… Continue reading उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप शासित केंद्र सरकार भारत विश्वगुरु बनेल, सर्वाधिक प्रगती साधेल असे आश्वासन देशवासियांना देत आहे. मात्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की देशातील तरुणांमध्ये बेरोजगारी (वय 20-34 वर्षे) प्रमाण वाढते आहे. या अहवालानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत 20 ते 24 वयोगटातील लोकांमधील बेरोजगारीचा दर… Continue reading CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

धक्वादायक…! वाढदिवसाच्यानिमित्ताने लॉजवर घेऊन गेला अन् तिथचं काटा काढला

मुंबई ( वृत्तसंस्था ) प्रेम प्रकरणातून हाणामारी, खून झाले असल्याच्या घटना यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईत एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचे इतर पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून लॉजवर घेऊन जात तीचा खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत नवी मुंबई पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गॅरेजमध्ये काम करत असलेल्या आरोपी शोएब… Continue reading धक्वादायक…! वाढदिवसाच्यानिमित्ताने लॉजवर घेऊन गेला अन् तिथचं काटा काढला

निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेना आणि त्यांच्या आमदारांबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बुधवारी आला. या निर्णयाने एकनाथ शिंदे गटात नवसंजीवनी मिळाली तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रदीर्घ निर्णयाचे वाचन करताना कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. पक्षाची घटना, संघटनात्मक बांधणी आणि बहुसंख्य आमदार-खासदार यांचा त्यामागचा आधार घेत… Continue reading निर्णय शिवसेना आमदार अपात्रतेचा अन् भिती राष्ट्रवादीच्या गोटात ?

error: Content is protected !!