2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीशांसह ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आले आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, भारताचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आणि बीसीसीआय… Continue reading 2024 च्या सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीशांसह ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी

‘ध्रुव राठी’च्या ‘त्या’व्हिडीओने चर्चेला उधान; केंद्राच्या कारभारावर ओढले आसूड

नवी मुंबई ( वृत्तसंस्था ) अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जातेय. 2024 मध्ये बाजी कोण मारणार ? हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच, पण सध्या राज्यासह देशात सुरु असेलेल्या राजकीय परिस्थितीवर बराच आक्षेप घेतला जातोय. नुकताच युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) याने पंतप्रधान मोदी (Narendra… Continue reading ‘ध्रुव राठी’च्या ‘त्या’व्हिडीओने चर्चेला उधान; केंद्राच्या कारभारावर ओढले आसूड

AI ने पंतप्रधान मोदींबद्दल असं काय सांगितलं ? ज्याच्यामुळे Google ला पाठविली जाऊ शकते नोटीस

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्म जेमिनीवर एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदींवर निराधार आरोप केल्याचा आरोप आहे, त्यानंतर सरकार आता Google कंपनीला नोटीस पाठवू शकते. अशा माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वापरकर्ता माहिती शोधत असताना ट्विटर युजरच्या पोस्टला उत्तर देताना राजीव चंद्रशेखर… Continue reading AI ने पंतप्रधान मोदींबद्दल असं काय सांगितलं ? ज्याच्यामुळे Google ला पाठविली जाऊ शकते नोटीस

अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शेतकरी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिल्ली सीमेजवळ तळ ठोकून आहेत. सरकारच्या मंत्र्यांशी चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज पंतप्रधान मोदींचे ट्विट आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनपासून सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,… Continue reading अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!

जामा मशीद मेट्रो स्टेशनचे केंद्र सरकारने केलं नामकरण; पंतप्रधान करणार उद्घाटन !

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जामा मशीद मेट्रो स्टेशनच्या बदलण्यात आल्या आहेत. आता हिट्सचे मनकामेश्वर स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे. आग्राच्या लोकांनी योगी सरकार आणि यूपीएमआरसीकडे तशी मागणी केली होती. यानंतर यूपीएमआरसीच्या कर्मचाऱ्यांनी जामा मशीद स्थानकावर नवीन नावाचे होर्डिंग लावले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आग्रा मेट्रोचे उद्घाटन करू शकतात. रावतपाडा परिसरात मानकामेश्वर हे… Continue reading जामा मशीद मेट्रो स्टेशनचे केंद्र सरकारने केलं नामकरण; पंतप्रधान करणार उद्घाटन !

दिल्ली शेतकरी आंदोलन पार्श्वभूमीवर राहुल गांधींची मोठी घोषणा..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आज दिल्लीत आंदोलन करणार आहेत. अनेक आंदोलक मोठ्या संख्येने आता दिल्लीकडे कुच करत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोठी घोषणा करत काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही एमएसपीला कायदेशीर हमी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस… Continue reading दिल्ली शेतकरी आंदोलन पार्श्वभूमीवर राहुल गांधींची मोठी घोषणा..!

केंद्र सरकारकडून पुन्हा तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा..!

वृत्तसंस्था( नवी दिल्ली ) केंद्र सरकारने पुन्हा एकदा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर केला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 5 व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. या यादीत देशाचे दोन माजी पंतप्रधान आणि एका माजी उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये एक बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एक कृषी शास्त्रज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतरत्न पुरस्कारासाठी तीन नावांची… Continue reading केंद्र सरकारकडून पुन्हा तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा..!

भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकार भारतरत्न देऊन सन्मानित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. अडवाणी हे भाजपमधील सर्वात जुने आणि मोठे नेते आहेत. ‘लालकृष्ण अडवाणींना भारतरत्नने सन्मानित केले जाईल. हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो असं ही ते म्हणाले. देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित… Continue reading भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर

CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप शासित केंद्र सरकार भारत विश्वगुरु बनेल, सर्वाधिक प्रगती साधेल असे आश्वासन देशवासियांना देत आहे. मात्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की देशातील तरुणांमध्ये बेरोजगारी (वय 20-34 वर्षे) प्रमाण वाढते आहे. या अहवालानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत 20 ते 24 वयोगटातील लोकांमधील बेरोजगारीचा दर… Continue reading CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

लोकसभेपूर्वी मोदी सरकार ‘पीएम किसान’ची रक्कम वाढणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकार पीएम-किसान अंतर्गत मिळणारी रक्कम वाढवू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान त्या पीएम-किसान फंड वाढवण्याची घोषणा होऊ शकते. सध्या प्रत्येक वर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. ते 8,000 ते 9,000 रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकतात. खात्रीलायक सुत्रांनी म्हटले आहे की, पीएम-किसानची रक्कम… Continue reading लोकसभेपूर्वी मोदी सरकार ‘पीएम किसान’ची रक्कम वाढणार ?

error: Content is protected !!