कोल्हापूर (प्रतिनिधी) : रविवार दि. 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन, येथे होणाऱ्या एकदिवसीय सातव्या धम्मविचार साहित्य आणि संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते व्यंकाप्पा भोसले यांची तर स्वागताध्यक्षपदी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. अमर कांबळे यांची निवड करण्यात आली असल्याची… Continue reading सातव्या धम्मविचार साहित्य अन् संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी व्यंकाप्पा भोसले यांची निवड