पूंछ हवाई दल ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात आली मोठी अपडेट समोर

जम्मू ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी या हल्ल्यामागील तीन दहशतवाद्यांचे पहिले चित्र समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यात आयएएफचे कॉर्पोरल विकी पहाडे ठार झाले आणि चार जण जखमी झाले, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछ हल्ल्याच्या तपासात तीन नावे समोर आली आहेत.- इलियास (पाक आर्मीचा माजी… Continue reading पूंछ हवाई दल ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात आली मोठी अपडेट समोर

धक्कादायक…! मुंबई ते बेंगळुरू प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये गेला अन् फसला

मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबईहून बेंगळुरूला विमानाने जात असताना एक प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला. त्यानंतर तो प्रवास संपेपर्यंत टॉयलेटमध्येच अडकून राहिला. बेंगळुरूला पोहोचल्यानंतर कसा तरी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. ही धक्कादायक घटना मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या स्पीजेट फ्लाइट क्रमांक एसजी-268 ची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने मंगळवारी पहाटे 2 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. सीट… Continue reading धक्कादायक…! मुंबई ते बेंगळुरू प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये गेला अन् फसला

कंगाल पाकिस्तानचे आता लॅमिनेशन पेपर संपले; पैशाअभावी पासपोर्ट छपाई थांबली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पीठ, साखर, तेल आणि जीवनावश्यक अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या पाकिस्तानमध्ये आता पासपोर्ट छापले जात नाहीत. कारण लॅमिनेशन पेपरची कमतरता आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे की, नागरिकांना नवीन पासपोर्ट काढण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तर पाकिस्तान सरकार याबाबत मौन बाळगून आहे. पाकिस्तानच्या इमिग्रेशन आणि पासपोर्ट डायरेक्टरेट (DGIP) च्या म्हणण्यानुसार पासपोर्टमध्ये… Continue reading कंगाल पाकिस्तानचे आता लॅमिनेशन पेपर संपले; पैशाअभावी पासपोर्ट छपाई थांबली

error: Content is protected !!