दिल्ली हवेचा दर्जा घसरतोय; सिगारेट, विडीचं व्यसन असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशाची राजधानी दिल्ली येथील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याची स्थिती आहे. बदलत्या हवामानामुळे लोकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हंगामी आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवण्यासोबतच श्वसन आणि ऍलर्जीच्या आजारांच्या तक्रारी घेऊन बहुतांश रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading दिल्ली हवेचा दर्जा घसरतोय; सिगारेट, विडीचं व्यसन असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ

स्वाभिमानी संघटनेच्या चौघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी….

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे सोमवारी (दि. १३) रोजी ऊस आंदोलनात ऊसतोड बंद करत बैलगाडी उलटून टाकत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ऊस उत्पादक शेतकरी नंदकुमार राजाराम कांबळे यांनी स्वाभिमानी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत अॅट्रॅसीटी दाखल करावा अशी मागणी येथील पोलिस ठाण्याला शिष्टमंडळाद्वारे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात विवेक प्रभू चौगुले,… Continue reading स्वाभिमानी संघटनेच्या चौघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी….

OBC, EWS मुलींचं शैक्षणिक शुल्क 100 टक्के प्रतिपूर्ती शासन करणार – मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत… Continue reading OBC, EWS मुलींचं शैक्षणिक शुल्क 100 टक्के प्रतिपूर्ती शासन करणार – मंत्री चंद्रकांत दादा पाटील

हरियाणा सरकारला न्यायालयाचा मोठा झटका, स्थानिक तरुणांसाठीचे 75 टक्के आरक्षण रद्द

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हरियाणा सरकारला उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. हरियाणातील मूळ रहिवाशांना खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा कायदा हायकोर्टाने रद्द केला आहे. हरियाणा सरकारने स्थानिक उमेदवारांचा राज्य रोजगार कायदा 2020 लागू केला होता, ज्यामध्ये ही तरतूद करण्यात आली होती. या कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या अनेक याचिकांमध्ये या कायद्यामुळे खासगी… Continue reading हरियाणा सरकारला न्यायालयाचा मोठा झटका, स्थानिक तरुणांसाठीचे 75 टक्के आरक्षण रद्द

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुक सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या कमी खर्चीक ‘सीबीडी’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे 30 वे पेटंट आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 ते 20 वर्षापासून ऊर्जा साठवणुकीच्या पद्धतीवर संशोधक टीम… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला उर्जा साठवणुक सीबीडी पद्धतीसाठी पेटंट

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई ! 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू ( वृत्तसंस्था ) गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमक झाली, ज्यामध्ये 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुलगाममध्ये सुरू झाली. यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुरक्षा दलांना कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची… Continue reading जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई ! 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

पुणे ( प्रतिनिधी ) कोथरुडमध्ये आमदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सामध्ये प्रशांत दामले यांच्या “सारखे काही तरी होतंय” हे सदाबहार विनोदी नाटक संकर्षण कऱ्हाडे यांचे तुफान गाजत असलेले “नियम व अटी लागू ” अशोक सराफ – निर्मिती सावंत यांच्या व्हॅक्युम क्लिनर सारख्या अनेक दर्जेदार नाट्य कलाकृतींचा आस्वाद कोथरूडकरांनी घेतला. “आमदार महोत्सवाचे हे तिसरे… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

मनोज जरांगे दौऱ्यावर अन् शरद पवारांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; चर्चेला उधान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जरांगे यांची तोफ धडाडणार असून या सभेला सुरु होण्यास काही तास उरले आहेत. मात्र आजच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधान आलं आहे.… Continue reading मनोज जरांगे दौऱ्यावर अन् शरद पवारांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; चर्चेला उधान

अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधुनिक काळातील विविध भारतीय भाषांमधील गाण्यांची वाढती मागणी विचारात घेऊन हृतिक आणि अनुष्का यांनी एकत्रित येऊन बिग हिट मीडिया हे म्युझिक लेबल लाँच केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकटी, गायिका सोनाली सोनवणे, कलाकार विशाल फाटे, वैष्णवी पाटील ,निक शिंदे, रितेश कांबळे,तसेच हर्षा मनी व चित्रपट व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर… Continue reading अनुष्का सोलवट अन् ऋतिक मनी या नव्या दमाच्या तरुणांचं म्युझिकल लेबल लॉन्च

सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर ‘सहारा’च्या कारभाराचे काय होणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, समूहावर प्रलंबित असलेल्या खटल्यांचे काय होणार ? सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) या संदर्भातील परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट केलं आहे. सहाराचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या निधनानंतरही भांडवली बाजार नियामक समूहाविरुद्ध खटला सुरू ठेवणार असल्याचे सेबीच्या अध्यक्षा… Continue reading सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर ‘सहारा’च्या कारभाराचे काय होणार ?

error: Content is protected !!