मराठा आरक्षण: 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजाची वज्रमुठ एक करत राज्य सरकारला जेरीस आणले आहे. जरांगे यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला… Continue reading मराठा आरक्षण: 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

पुणे ( प्रतिनिधी ) कोथरुडमध्ये आमदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सामध्ये प्रशांत दामले यांच्या “सारखे काही तरी होतंय” हे सदाबहार विनोदी नाटक संकर्षण कऱ्हाडे यांचे तुफान गाजत असलेले “नियम व अटी लागू ” अशोक सराफ – निर्मिती सावंत यांच्या व्हॅक्युम क्लिनर सारख्या अनेक दर्जेदार नाट्य कलाकृतींचा आस्वाद कोथरूडकरांनी घेतला. “आमदार महोत्सवाचे हे तिसरे… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

मनोज जरांगे दौऱ्यावर अन् शरद पवारांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; चर्चेला उधान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जरांगे यांची तोफ धडाडणार असून या सभेला सुरु होण्यास काही तास उरले आहेत. मात्र आजच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधान आलं आहे.… Continue reading मनोज जरांगे दौऱ्यावर अन् शरद पवारांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; चर्चेला उधान

error: Content is protected !!