अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

सांगली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांची नेमकी भुमिका काय असणार ? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण विशाल पाटील यांनी आपला लोकसभा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला होता. यानंतर त्यांनी आपली भुमिका आजपर्यंत कायम ठेवली आहे. यातच महाविकास आघाडी काय भुमिका घेणार ? याची ही उत्सुकता राजकीय… Continue reading अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

सांगलीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बेकी ? विशाल पाटलांच्या हालचालींना वेग

सुमित तांबेकर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरासह पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापला असून सांगलीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या अंतर्गत कलह अद्याप थांबायला तयार नाही. कारण आज विशाल पाटील यांनी अर्ज भरण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून, आम्हाला महाविकास आघाडीतून संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला असून ही संधी न मिळाल्यास ते बंडखोरीचे… Continue reading सांगलीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत बेकी ? विशाल पाटलांच्या हालचालींना वेग

संतोष कदम खून प्रकरणात राजकीय लोकांचाही सहभाग ? तपास सुरुच

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खून प्रकरणी सांगली महापालिकेच्या माजी नगरसेवकांची इंचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी चौकशी केली. त्यामुळे खूनात राजकीय लोकांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान खूनात सहभागी असलेल्या आणखीन दोन संशयितांची अद्याप शोध लागलेला नाही. मयत संतोषचा नांदणी भैरववाडी… Continue reading संतोष कदम खून प्रकरणात राजकीय लोकांचाही सहभाग ? तपास सुरुच

सांगतील ‘त्या’ तरुणाचा खात्मा आर्थिक वादातून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

कुरुंदवाड (प्रतिनिधी) शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड – नांदणी – भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सी परिसरात सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चारचाकी गाडीत सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या 35 वर्षीय युवकाचा शरीरावर धारधार शस्त्राने घाव करून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. मिळालेल्या… Continue reading सांगतील ‘त्या’ तरुणाचा खात्मा आर्थिक वादातून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

error: Content is protected !!