दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटिल ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी कन्यांनी दिंडनेर्ली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम राबवत दिंडनेर्ली ता. करवीर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गादी वाफा तयार करणे, आळे पद्धतीने खते देणे, जैविक कीड नियंत्रण, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, दशपर्णी अर्क तयार करणे , विविध पिकांची माहिती देणाऱ्या ॲपची… Continue reading दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ