मंत्र्यांच्या नोकराकडे सापडली 35 कोटींची रोकड; ईडीच्या छाप्यात सापडलेल्या रोकडचे काय होणार ?

रांची ( वृत्तसंस्था ) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर आलम यांच्या रांचीमधील 9 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात 35 कोटी रुपयांची रोकड आढळून आली, जप्त केलेल्या एकूण 35.23 कोटी रुपयांपैकी 32 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम एका ठिकाणी सापडली, तर… Continue reading मंत्र्यांच्या नोकराकडे सापडली 35 कोटींची रोकड; ईडीच्या छाप्यात सापडलेल्या रोकडचे काय होणार ?

इंदिरा गांधींप्रमाणे युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट; दोघांना अटक

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने हा कट रचला होता. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी रशियाचा हा कट उधळून लावल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये झेलेन्स्कीच्या सुरक्षेशी संबंधित अधिकारीही सामील होते. झेलेन्स्कीविरुद्धचा हा कट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या… Continue reading इंदिरा गांधींप्रमाणे युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट; दोघांना अटक

कोल्हापूर अंदाजे 70.35 तर हातकणंगलेचे अंदाजे 68.07 टक्के मतदान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे 70.35 टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे 68.07 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. ही आकडेवारी अंदाजे… Continue reading कोल्हापूर अंदाजे 70.35 तर हातकणंगलेचे अंदाजे 68.07 टक्के मतदान

कोल्हापूर लोकसभा: बाजीराव खाडे यांच्या आक्षेपाची नोंद घेत EVM चा बॅलेट पेपर बदलला

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेसाठी आज 7 मे रोजी मतदान प्रक्रीया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 च्या सुमारास कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील अपक्ष लढत देत असलेले उमेदवार बाजीराव खाडे यांनी माध्यमांशी बोलताना आपला इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनबाबत आक्षेप नोंदवला. या तक्रारीत खाडे यांनी म्हटलं की, लोकसभा मतदारसंघातील 275 करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदान… Continue reading कोल्हापूर लोकसभा: बाजीराव खाडे यांच्या आक्षेपाची नोंद घेत EVM चा बॅलेट पेपर बदलला

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीची धाड; साडेपाच कोटीची मालमत्ता जप्त

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीने छापेमारी केली असून 2 मे रोजी पहाटे ते 3 मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पुणे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार बोगस पॉन्झी / मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या नावाखाली सामान्य लोकांना फसवत सुमारे 100 कोटी… Continue reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीची धाड; साडेपाच कोटीची मालमत्ता जप्त

सातारा दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते दत्ताजी थोरात यांची घेतली सदिच्छा भेट

सातारा ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने पाटील यांनी साताऱ्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्हयाच्या दौऱ्यादरम्यान साताऱ्यातील दिग्विजय मोरे, मंदार जोशी आणि सुनील नाकोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी… Continue reading सातारा दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते दत्ताजी थोरात यांची घेतली सदिच्छा भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात देश प्रगतीची परीसीमा गाठतोय – चंद्रकांत पाटील

 पुणे ( प्रतिनिधी ) पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुणे महापालिका आणि पुणे व खडकी कँन्टोन्मेंट येथील सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे 100 हून अधिक नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.    यावेळी चंद्रकांत पाटील… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात देश प्रगतीची परीसीमा गाठतोय – चंद्रकांत पाटील

सोलापूर महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशाल सभा संपन्न

सोलापूर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची विशाल सभा झाली. या सभेस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ‘भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. योगीजी म्हणले कि, आज… Continue reading सोलापूर महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशाल सभा संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या ‘त्या’ निर्णयाने महिलांच्या सन्मानात आणखी भर पडली- चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सोलापुरात आयोजित महिला मेळाव्यास उपस्थित राहून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना सन्मान मिळावा यासाठी अनेक योजना राबविल्या असल्याची माहिती पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती… Continue reading महाराष्ट्र शासनाच्या ‘त्या’ निर्णयाने महिलांच्या सन्मानात आणखी भर पडली- चंद्रकांत पाटील

देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मतदान करा- चंद्रकांत पाटील 

सातारा ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. साताऱ्याच्या प्रवासादरम्यान त्यांनी कराडमधील गोवरे गाव येथील नागरिकांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेली दहा वर्षे देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि बहुजन वर्गाला… Continue reading देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मतदान करा- चंद्रकांत पाटील 

error: Content is protected !!