अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

सांगली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांची नेमकी भुमिका काय असणार ? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण विशाल पाटील यांनी आपला लोकसभा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला होता. यानंतर त्यांनी आपली भुमिका आजपर्यंत कायम ठेवली आहे. यातच महाविकास आघाडी काय भुमिका घेणार ? याची ही उत्सुकता राजकीय… Continue reading अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

हातकणंगलेसाठी कोल्हापुरात खलबतं; बैठकीला आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी लावली हजेरी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभेसाठी कोणाला संधी मिळणार यावरुन महाविकास आघाडी अन् महायुतीत देखील अद्याप चाचपणीच सुरु आहे. यातच आज इचलकरंजी येथील इंडिया आघाडी शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेत चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने… Continue reading हातकणंगलेसाठी कोल्हापुरात खलबतं; बैठकीला आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी लावली हजेरी

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजममध्ये महिला दिन उत्साहात

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित… Continue reading डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजममध्ये महिला दिन उत्साहात

लोकसभा, विधानसभा लढतीतील सतेज पाटील यांची झुंज ठरणार जिल्हा कारभारासाठी निर्णायक..!

लाईव्ह मराठी विशेष ( सुमित तांबेकर ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणूकीचं वारं वेग धरु लागलं आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट ताकद आजमावत आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी कोणाला यावर खलबतांना वेग आला आहे. असं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीची विभागणी झाल्याने कार्यकर्त्यांचीही विभागणी झाली आहे.… Continue reading लोकसभा, विधानसभा लढतीतील सतेज पाटील यांची झुंज ठरणार जिल्हा कारभारासाठी निर्णायक..!

म्हैस दूध वाढीसाठी सभासद व दूध संस्थानी प्रयत्न करावेत- आमदार सतेज पाटील

( दिंडनेर्ली प्रतिनिधी कुमार मेटील ) नंदगाव ता. करवीर येथील हर हर महादेव दूध संस्था व शिवपार्वती महिला सह दूध संस्था मर्यादित नंदगाव नुतन वास्तुचा उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला. मा विधान परिषद आमदार सतेज पाटील यांच्या शुभहस्ते उद्धघाटन पार पडले. यावेळी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी… Continue reading म्हैस दूध वाढीसाठी सभासद व दूध संस्थानी प्रयत्न करावेत- आमदार सतेज पाटील

आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक

गारगोटी ( प्रतिनिधी ) आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींसमवेत रांगणा किल्ला ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये मतदार संघातील 252 युवक युवती सहभागी झाले होते. यामध्ये 44 युवतींचा समावेश होता.सह्याद्रीच्या डोंगर रांगातील हा ट्रेक सहभागी युवा पिढीला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची प्रेरणा देणारा ठरला. रविवारी झालेल्या या… Continue reading आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार

कसबा बावडा ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. 2000 कोटींच्यावर उलाढाल असलेला बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समुहात सध्या 70,000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्यावतीने पुणे येथे आयोजित ‘ट्रेनिंग अँड… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार

‘अब की बार 400 पार’ चा सतेज पाटील यांनी घेतला खरपूस समाचार..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज एकत्रितरित्या ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहिला. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत’अब की बार 400 पार’ या भाजच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सद्याची स्थिती पाहता भाजपने… Continue reading ‘अब की बार 400 पार’ चा सतेज पाटील यांनी घेतला खरपूस समाचार..!

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खलबतांना वेग; काँग्रेसने सतेज पाटलांना दिली ‘ही’ जबाबदारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील हालचालींना आता वेग येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय काँग्रेसने 539 लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशासह राज्यातील 48 जागांचा समावेश आहे. यामध्ये आमदार सतेज पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची जबाबदारी माजी मुख्यमंत्री… Continue reading लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खलबतांना वेग; काँग्रेसने सतेज पाटलांना दिली ‘ही’ जबाबदारी

कोल्हापुरात रंगणार कला महोत्सव-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर आर्ट फौंडेशन संस्थेचा चौथा कोल्हापूर कला महोत्सव 24 ते 27 फेब्रुवारी 2024 रोजी दसरा चौकातील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये चित्र, शिल्प क्षेत्रातील कलावंत आपल्या दर्जेदार कलाकृतीसह सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला एका नव्या… Continue reading कोल्हापुरात रंगणार कला महोत्सव-आमदार सतेज पाटील

error: Content is protected !!