फडणवीसांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर नाना पटोलेंचा टोला

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. सर्व देशवासीयांच्या नजरा मतदानावर आहेत. अशातच शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठा खुलासा केला आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना मोठ उधाण… Continue reading फडणवीसांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर नाना पटोलेंचा टोला

26/11 हल्ल्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांचा विजय वडेट्टीवारांवर गंभीर आरोप

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या केल्याचा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेससह विरोधी पक्ष काँग्रेसची भाषा बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान भारतावर वाईट नजर टाकू शकत नाही, असे मुख्यमंत्री… Continue reading 26/11 हल्ल्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांचा विजय वडेट्टीवारांवर गंभीर आरोप

लष्करी जवानाने ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी ‘या’ नेत्याकडे मागितले अडीच कोटी

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी अडीच कोटी रुपये मागितच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात एका लष्करी जवानाला पोलिसांनी अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.“मारुती ढाकणे (४२) असे आरोपीचे नाव असून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी… Continue reading लष्करी जवानाने ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी ‘या’ नेत्याकडे मागितले अडीच कोटी

संविधान बदलण्यासाठीच भाजपला 400 जागा जिंकायच्या आहेत- उद्धव ठाकरे

मुंबई ( वृत्तसंस्था ) शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना-यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी दावा केला की भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत जेणेकरून ते संविधान बदलू शकतील. असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, भारतीय राज्यघटना त्यांच्यासाठी (भाजप) ओझे आहे. त्यांना वाटते दलिताने… Continue reading संविधान बदलण्यासाठीच भाजपला 400 जागा जिंकायच्या आहेत- उद्धव ठाकरे

ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशनने घेतली देवगड आगार व्यवस्थापकांची भेट

देवगड (प्रतिनिधी) : इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अंबेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड यांची भेट घेऊन देवगड बस स्थानकाच्या पुनर्बांधणी दुरुस्तीच्या कामाबाबत चर्चा केली. यावेळी देवगड बसस्थानकाची इमारत जुनी जीर्ण झाली असून या इमारतीच्या पुनर्बांधणी दुरुस्तीकरिता सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि सद्यस्थितीत हे… Continue reading ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशनने घेतली देवगड आगार व्यवस्थापकांची भेट

गाबीत समाज-फागगीते ग्रंथला समीक्षा ग्रंथ पुरस्काराचे वितरण

देवगड (प्रतिनिधी) : गाबीत समाज आणि फागगीते या प्रा. डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी लिहिलेल्या ग्रंथास “प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र” यांचा समीक्षा ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे यांच्या हस्ते शाल,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि काही वाचनीय ग्रंथ डॉ. सारंग यांना… Continue reading गाबीत समाज-फागगीते ग्रंथला समीक्षा ग्रंथ पुरस्काराचे वितरण

साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा

देवगड (प्रतिनिधी) : साळशी येथिल श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी सेवा संस्था साळशी-परबवाडी यांच्या विद्यमाने श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी कुलदेवता मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा ९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर ९ मे रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापुजा, ६ वाजता स्थानिक भजने, ७… Continue reading साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा

प्रज्वल रेवन्ना लैंगिक अत्याचार व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने मिडीयाला दिले ‘हे’आदेश

बंगरुळ ( वृत्तसंस्था ) जनता दल (धर्मनिरपेक्ष) (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण कारवाईबाबत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून बेंगळुरू येथील स्थानिक न्यायालयाने मीडियाला मनाई केली आहे. प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री… Continue reading प्रज्वल रेवन्ना लैंगिक अत्याचार व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने मिडीयाला दिले ‘हे’आदेश

आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त करणार ; सदावर्तेंचं चॅलेंज

मुंबई ; अॅड. गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द करण्यात आले आहे. ते या पुढे तज्ञ संचालक म्हणून दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाहीत. बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की आता संचालक मंडळावर आली आहे. यानंतर अॅड.… Continue reading आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त करणार ; सदावर्तेंचं चॅलेंज

भाजपमुळे मुंबईत गुजरातींची मस्ती वाढली- आदित्य ठाकरे

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून मुंबईमध्ये मराठी व गुजराती वाद चांगलाच वाढत चाललाय. दोन दिवसापूर्वी गिरगावात मराठी मुलांनी मुलाखतीसाठी येऊ नये असे सांगणारे जाहिरात एका तरुणीने दिली होती. त्यानंतर प्रकरण तापलेलं पाहून तरुणी माफी मागितली . त्यानंतर दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं… Continue reading भाजपमुळे मुंबईत गुजरातींची मस्ती वाढली- आदित्य ठाकरे

error: Content is protected !!