कॉंग्रेसचा आमदार शिंदे गटाकडून लोकसभा लढणार

मुंबई/प्रतिनिधी : काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला. तर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचं बोललं जात आहे. राजू पारवे हे रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा राजू पारवे यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस… Continue reading कॉंग्रेसचा आमदार शिंदे गटाकडून लोकसभा लढणार

महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजलेत. राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. वंचितच्या सतत बदलणाऱ्या भूमिका आणि जास्त जागांची मागणी यामुळे महाविकास आघाडीने वंचितचा विचार सोडून वंचितविना निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. यातच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना… Continue reading महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

error: Content is protected !!