शाश्वत विकास परिषदेतून उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिक स्थळे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्थानिक अर्थ चक्र बदलत आहे. राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापूर येथे होत असून यातून जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल, असे प्रतिपादन कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, राजेश क्षीरसागर यांनी केले. २५ जून रोजी होणाऱ्या… Continue reading शाश्वत विकास परिषदेतून उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल : राजेश क्षीरसागर

अटल सेतूला मोठ्या भेगा, महायुती सरकार 100 टक्के कमीशनखोर ; नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले होते त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर… Continue reading अटल सेतूला मोठ्या भेगा, महायुती सरकार 100 टक्के कमीशनखोर ; नाना पटोलेंचा आरोप

शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांसाठी; अन्यथा सरकारला**; सतेज पाटील आक्रमक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग रस्ता विरोधासाठी आज कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विराठ मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाला संबोधित करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, यांनी हा मार्ग निव्वळ ठेकेदारांच्या हितासाठी केला जात आहे. यात कोणत्याही शेतकऱ्याचे हित नसल्याचं… Continue reading शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांसाठी; अन्यथा सरकारला**; सतेज पाटील आक्रमक

मराठ्यांना 13 जुलैपूर्वी ओबीसीतून आरक्षण द्या : मनोज जरांगे

मुबई : मराठा आरक्षण आणि ओबीसींचे आरक्षण बचाव आंदोलनाने महाराष्ट्रातील वातावरण चिघलळे आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाज ही आक्रमक झाला असून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. यातच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला काही दिवसांचा अवधि… Continue reading मराठ्यांना 13 जुलैपूर्वी ओबीसीतून आरक्षण द्या : मनोज जरांगे

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं ‘हे’ सुंदर हिल स्टेशन पाहिलंय काय..?

आता सर्वत्र पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे सर्वांना या पावसाच्या दिवशी कुठे ना कुठे बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जायचे असते. आज आपण अशाच एका महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं सुंदर हिल स्टेशन विषयी जाणून घेणार आहोत… पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण… जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरपासून हे ठिकाण… Continue reading सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं ‘हे’ सुंदर हिल स्टेशन पाहिलंय काय..?

काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढवणार ?

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीला लढण्याची तयारी ठेवा असे म्हंटल्याने ठाकरे गत 288 जागांवर निवडणूक लढणार असं अंदाज आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष… Continue reading काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढवणार ?

खासदार अमोल कोल्हे आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे ही शिरूर लोकसभा मतदार संघातून मोठ्या मातधिक्याने विजयी झाले. यानंतर मंचर येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी या सत्कार समारंभात अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हटल्यानंतर शिवसैनिकांनी गोंधळ घातला. तसेच अमोल कोल्हे आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली.दरम्यान, सत्कार… Continue reading खासदार अमोल कोल्हे आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक

कंगना रनौत आणि मी पती – पत्नी सारखे राहीलो ; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवल्यानंतर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सीआईएसएफ महिला कांस्टेबल कुलविंदर कौरने कंगनाला चंदिगढ विमानतळावर कानाखाली लावली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. पण एकेकाळ असा होता ज्यात… Continue reading कंगना रनौत आणि मी पती – पत्नी सारखे राहीलो ; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 900 प्रकरणे मंजूर

हातकणंगले ( प्रतिनिधी ) संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा, अपंग, परितक्त्या, दारिद्य्र रेषेखालील 65 वर्षांवरील वृध्द यांना पेन्शन दिली जाते. वाठार तालुका हातकणंगले येथील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 36 लाभार्थ्यांना मासिक 1500 रुपये चा लाभ होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना कमितीचे अध्यक्ष झाकीर भालदार( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना)… Continue reading हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 900 प्रकरणे मंजूर

अबब..! बॉलिवूड किंग खान एका सिनेमासाठी घेतो ‘इतकं’ मानधन

मुंबई – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने गेले कित्येक वर्षे झाले, बॉलिवूडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्याचा 2024 साली रिलीज झालेले पठाण, डंकी, आणि जवान या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरचे सारे रेकॉर्ड तोडले आहे. या सिनेमांनी बॉलीवूडला पुन्हा एकदा शिखरावर नेऊन ठेवले आहे. यामुळे शाहरुख खान पुन्हा सिद्ध केलं आहे की, तोच बॉलिवूड किंग खान… Continue reading अबब..! बॉलिवूड किंग खान एका सिनेमासाठी घेतो ‘इतकं’ मानधन

error: Content is protected !!