विधानसभेसाठी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा 8 दिवस झंझावात

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु झालंय. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामुळं सगळीकडंच विधानसभेची रेलचेल सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वत्र राजकीय नेते जोरदार, प्रचार, मेळावे घेत आलेत. अशातच आता महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुती आणि भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सात दिवस महाराष्ट्रात तळ ठोकणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर… Continue reading विधानसभेसाठी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा 8 दिवस झंझावात

‘हे’ एखादे षडयंत्र तर नाही ना? चित्रा वाघ यांचा रोख कोणाकडे..?

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज 27 रोजी एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. एकीकडे ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. तर दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांना आयती संधी मिळालीय… Continue reading ‘हे’ एखादे षडयंत्र तर नाही ना? चित्रा वाघ यांचा रोख कोणाकडे..?

प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका : सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : नियम सर्वांसाठीच आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका. नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करा. अशा सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार सतेज पाटील बोलत होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधान परिषदेतील… Continue reading प्रत्येक गोष्ट नियमाच्या आधीन असल्याचे सांगून वेळकाढू पणा करु नका : सतेज पाटील

महाविकास आघाडीच्या मेळाव्याला झाला पटोलेंना उशीर ;भाजपचा नेता कॉंग्रेसकडे वळवला

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून महाविकास आघाडीने आज मुंबई येथे मेळावा आयोजित केला होता.याकरिता काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा तिन्ही पक्षातील नेत्यांची उपस्थिती असणे गरजेचं होतं. मात्र ह्या मेळाव्याला येण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उशीर झाला होता , ठाकरेंचं भाषण सुरु असतानाच पटोलेंचा षण्मुखानंद सभागृहात प्रवेश झाला. भंडारा गोंदियाचे… Continue reading महाविकास आघाडीच्या मेळाव्याला झाला पटोलेंना उशीर ;भाजपचा नेता कॉंग्रेसकडे वळवला

घरच्यांना फोनही लागणार नाही; नितेश राणेंची पोलिसांनाच धमकी

सांगली (प्रतिनिधी ) : भाजप आमदार नितेश राणे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. या ना त्या कारणाने ते नेहमीच चर्चेत असतात. आता पलूस येथील शिवशक्ती – भीमशक्ती मोर्चामध्येही त्यांनी असंच वादग्रस्त वक्तव्य केलंय . हे आमचं हिंदुत्वावादी सरकार आहे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पोलिसांनो, मस्ती जर कराल, तर तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ, की घरच्यांना… Continue reading घरच्यांना फोनही लागणार नाही; नितेश राणेंची पोलिसांनाच धमकी

आरक्षण द्या, राजकारणात येत नाही : मनोज जरांगे

कोल्हापूर : मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता यात्रा सुरू आहे. आज रांगे यांची कोल्हापुरात शांतता यात्रा निघाली. यावेळी बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. आमची राजकारणात येण्याची इच्छा नाही. पण सरकारने आरक्षण दिले नाही तर आमच्यापुढे राजकारणात येण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे सरकारने आरक्षण द्यावे,… Continue reading आरक्षण द्या, राजकारणात येत नाही : मनोज जरांगे

…तर राज ठाकरेंना धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं ; मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

धाराशिव : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. यानंतर राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये शिरले होते. या आंदोलकांशी चर्चा करताना राज ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. मात्र, राज ठाकरेंच्या विरोधात झालेल्या आंदोलनावर मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा… Continue reading …तर राज ठाकरेंना धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं ; मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत जोडण्या ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव केली जात आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा म्हणून ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन… Continue reading मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत जोडण्या ?

सावधान ! विनापरवाना झाड तोडल्यास 50 हजार दंड

मुंबई : यापुढे विनापरवाना झाड तोडल्यास 50 हजार रुपयांच दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. यापूर्वी विनापरवाना झाड तोडल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. त्यामुळे, यापुढे झाडांची कत्तल करताना किंवा झाडे तोडताना होणाऱ्या परिणामाचा विचार करुनच पाऊल उचलायला हवं. विनापरवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाच हे मोठ पाऊल… Continue reading सावधान ! विनापरवाना झाड तोडल्यास 50 हजार दंड

मनोज जरांगेंच्या शांतता यात्रेची सत्ताधारी – विरोधकांना धाकधूक ?

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील जनजागृती शांतता यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. तर काही दिवसपूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे यांनी मराठवाड्यातून शांतता यात्रेला सुरुवात केली होती. तर या यात्रेची सांगता छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. यावेळी जरांगे यांनी विधानसभेच्या 288 जागा लढायच्या की उमेदवार पाडायचे ? याचा… Continue reading मनोज जरांगेंच्या शांतता यात्रेची सत्ताधारी – विरोधकांना धाकधूक ?

error: Content is protected !!