…तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

मुंबई ( वृत्तसंस्था ) उद्घाटन रखडलेला लोअर परळ येथील डिलाईन रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकहितासाठी सुरू केला. यानंतर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत बोलताना आदित्य ठाकरे… Continue reading …तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

पंचगंगा स्वच्छता, भुयारी, गटारी व रंकाळा संवर्धन निधीसाठी पालकमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रदूषित पंचगंगा नदीच्या स्वच्छतेसह भुयारी गटारी प्रकल्प व रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. साधारणता साडेतीनशे कोटी निधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या संदर्भातील प्रस्तावांच्या मंजुरीसाठी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे… Continue reading पंचगंगा स्वच्छता, भुयारी, गटारी व रंकाळा संवर्धन निधीसाठी पालकमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

मुंबई ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित राहिले. बैठकीनंनतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त… Continue reading मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

पन्हाळा येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच; आमदार कोरेंचे प्रयत्न असफल

पन्हाळा ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असुन शासनाच्यावतीने सुप्रीम न्यायालयात क्युरेटीव्ह याचीका लवकरच दाखल करुन समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने उपोषण कर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. तथापी उपोषण कर्त्यांनी ती अमान्य केली आहे. सविस्तर वृत्त असे की, पन्हाळा तहसीलदार कार्यालयाजवळ जाफळे ता. पन्हाळा येथील… Continue reading पन्हाळा येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच; आमदार कोरेंचे प्रयत्न असफल

अजित पवारांनी पोलिसांच्या तीन एकर जमिनीचा लिलाव केला ? माजी पोलीस आयुक्तांचा खळबळजनक दावा

मुंबई ( प्रतिनिधी ) माजी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकाने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या मालकीची तीन एकर मौल्यवान जमीन एका खासगी कंपनीला लिलाव करून दिल्याचा खुलासा त्यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय… Continue reading अजित पवारांनी पोलिसांच्या तीन एकर जमिनीचा लिलाव केला ? माजी पोलीस आयुक्तांचा खळबळजनक दावा

‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

मुंबई ( प्रतिनिधी ) पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकार तरुणांचा विश्वासघात करतंय असे म्हटले आहे. तसेचवडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत… Continue reading ‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक बदलले; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 12 ऑक्टोबरला (गुरुवारी) सुनावणी घेणार आहेत. सुरुवातीला सभापतींनी सुनावणीसाठी 13 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या… Continue reading आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक बदलले; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

दसरा मेळावा : उद्धव सेनेची तोफ शिवाजी पार्कवरुन धडाडणार…!

मुंबई ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मात्र, गतवर्षी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये फूट पडल्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण… Continue reading दसरा मेळावा : उद्धव सेनेची तोफ शिवाजी पार्कवरुन धडाडणार…!

ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकरांना काळम्मावाडीतील शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज सोमवारी दुपारी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं विधान केले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे… Continue reading ठरलं..! कोल्हापूरकरांचे दिवाळी अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारघरमध्ये बैठक पार पडली आहे. मात्र, यावेळी उद्घाटन… Continue reading बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

error: Content is protected !!