एप्रिल फूल डे म्हणजेच अच्छे दिन; आदित्य ठाकरेंचा वर्मी घाव

यवतमाळ ( वृत्तसंस्था ) सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. राजकीय नेत्यांमध्ये वार- प्रतिवार सुद्धा पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर करत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. काल दिनांक 1 एप्रिल रोजी फूल डे होता, जगात एप्रिल फूल डे… Continue reading एप्रिल फूल डे म्हणजेच अच्छे दिन; आदित्य ठाकरेंचा वर्मी घाव

सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

सांगली ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेसाठीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेली रस्सीखेच अद्याप संपलेली नाही. सांगलीची जागा उद्धवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर करणार असल्याचं म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी प्रसंगी टोकाची भुमिका घेऊ असं म्हटल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार ? असा सवाल विचारला जात आहे.… Continue reading सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

राजू शेट्टींनी उद्धवसेनेला घातली साद; गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ***

शिरोळ ( प्रतिनिधी ) लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं गेलं असून, राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत चाचपणी केली असली तरी आतापर्यंत एकला चलो रे ची त्यांची भुमिका कायम आहे. यापार्श्वभूमीवर आज शेट्टी यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.… Continue reading राजू शेट्टींनी उद्धवसेनेला घातली साद; गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ***

कोल्हापूरचा गड काँग्रेसच लढवणार; शिक्का मोर्तबच्या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजें’चा मोठा निर्णय..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोघांनाही हवा असलेला कोल्हापूरलोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज बुधवारी होणाऱ्या महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती… Continue reading कोल्हापूरचा गड काँग्रेसच लढवणार; शिक्का मोर्तबच्या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजें’चा मोठा निर्णय..!

दक्षिणेच्या राजकारणावर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांची उडाली झोप ?

हैदराबाद ( वृत्तसंस्था ) निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी बनू पाहणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या विधानाने दक्षिणेच्या राजकारणात खळबळ उडाली. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाने (वायएसआरसीपी) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे भाकीत नाकारले. वायएसआर काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले होते. तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रशांत किशोर… Continue reading दक्षिणेच्या राजकारणावर प्रशांत किशोर यांचं मोठं वक्तव्य; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांची उडाली झोप ?

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या; बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला ठराव..!

बेळगाव ( प्रतिनिधी ) मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एका ठरावाद्वारे करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकार संघातर्फे मंगळवारी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. प्रारंभी कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सदानंद सामंत यांच्या हस्ते… Continue reading मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या; बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला ठराव..!

मोठी बातमी..! सिंधुदुर्गचे माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ‘मनसे’ला “जय महाराष्ट्र”

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी गुरु दळवी ) मनसेचे नेते तथा पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याकडे दिला असून आपला राजीनामा स्वीकारावा अशी त्यांनी मागणी केली आहे. गेले काही दिवस सिंधुदुर्ग मनसेत खदखद आहे. दोन गट निर्माण झाले आहेत. यावरून त्या… Continue reading मोठी बातमी..! सिंधुदुर्गचे माजी आमदार परशुराम उपरकर यांचा ‘मनसे’ला “जय महाराष्ट्र”

टॉलीवूड स्टार ‘विजय’ची राजकारणात एन्ट्री; लोकसभेत कोणाचे गणित बिघडणार ?

चेन्नई ( वृत्तसंस्था ) उत्तरेकडील राज्ये असोत वा दक्षिणेकडील राज्ये, तामिळनाडूचे राजकारण इतर राज्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. तामिळनाडूमध्ये सिनेकलाकारांचा राजकारणात प्रवेश करण्याचा मोठा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर आता तमिळ अभिनेता विजय याने राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली असून स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. सुपरस्टार तो नायक म्हणून उदयास येईल की विद्यमान पक्षांसाठी अडथळा म्हणून ?… Continue reading टॉलीवूड स्टार ‘विजय’ची राजकारणात एन्ट्री; लोकसभेत कोणाचे गणित बिघडणार ?

हेमंत सोरेन यांच्या अडचणी आणखी वाढणार; 5 दिवसांची ईडी कोठडी

रांची ( प्रतिनिधी ) झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु आहे. यात मोठी रक्कम जप्त केली असल्याचं ही वृत्त आहे. यानंतर आता सोरेन यांना 5 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. कथित जमीन घोटाळा प्रकरणात 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सोरेन यांना अटक केली होती.… Continue reading हेमंत सोरेन यांच्या अडचणी आणखी वाढणार; 5 दिवसांची ईडी कोठडी

झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात ? ‘हे’ नाव आलं समोर

रांची ( वृत्तसंस्था ) झारखंडचे नव्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात ? हा सवाल विचारला जात आहे. दरम्यान चंपाई सोरेन यांच्या गळ्यात पडणार असल्याचं बोललं जात आहे. हेमंत सोरेनला बुधवारी रात्री ईडीने रांचीमधून ताब्यात घेतल्यानंतरच चंपाईच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला. चंपाई सोरेन यांचा अनुभव आणि सोरेन कुटुंबाशी असलेली त्यांची जवळीक हे त्यामागचे कारण आहे. खरं… Continue reading झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात ? ‘हे’ नाव आलं समोर

error: Content is protected !!