जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे कार्यवाही करावी : ना. हसन मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्तांना सादर करावी. अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या. ते मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या विषाणुबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी… Continue reading जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे कार्यवाही करावी : ना. हसन मुश्रीफ

सी.पी.आर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : डॉ. एस.एस. मोरे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सी. पी. आर. प्रशासनामार्फत सध्या वर्ग-४ ची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये. या भरतीप्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास सी.पी.आर. प्रशासनाशी ०२३१-२६४१५८३ अथवा ९०७५७४०९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले… Continue reading सी.पी.आर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : डॉ. एस.एस. मोरे

अखेर ‘त्या’ आजारचं कारण आलं समोर…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या पूर्णा नदीकाठचे काही गावात अचानक डोके खाजवणे, त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून टक्कल पडण असा अजब आजार इथल्या नागरिकांना होत आहे. या अचानक उद्भवलेल्या आजारानं या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण उद्भवल आहे. मात्र या गावात आरोग्यपथक पोहोचली असून या परिसरातील गावात सर्वेक्षणाचं काम सुरू झालं होत. आज… Continue reading अखेर ‘त्या’ आजारचं कारण आलं समोर…

रात्री मोजे घालून झोपताय ..? मग हे वाचाचं

थंडीत झोपताना स्वेटर, कानटोपी, गोधडी, चादर व पायात मोजे आदी आपण सगळेच वापरतो. ज्या लोकांचे पाय हिवाळ्यात थंड राहतात, त्यांना अनेकदा मोजे घालून झोपायला खूप आवडते अशा लोकांचा असा विश्वास असतो की, मोजे घालून झोपल्याने चांगली झोप येते. पण, काही लोक म्हणतात की, हे अत्यंत चुकीचे आहे.तर झोपताना मोजे घालावेत की नाही याबद्दल ठोस पुरावा… Continue reading रात्री मोजे घालून झोपताय ..? मग हे वाचाचं

आयजीएमला आवश्यक मनुष्यबळ अन् सुविधा देणार : मंत्री आबिटकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणत भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी अपेक्षित मनुष्यबळ आणि सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक अरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. त्यांनी इचलकरंजी येथे रुग्णालयास भेट देवून पाहणी केली आणि उपस्थित अधिकारी वर्गाचा आढावा घेतला.… Continue reading आयजीएमला आवश्यक मनुष्यबळ अन् सुविधा देणार : मंत्री आबिटकर

डॉ. पद्मा जिरगे फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उजळाईवाडी येथील श्रेयस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सुश्रुत आयव्हीएफ क्लिनिकच्या संस्थापिका – संचालिका डॉ. पद्मा रेखा जिरगे यांची फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांची या पदावर झालेली निवड कोल्हापूर साठी भूषणीय आहे. बेंगलोर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना ही… Continue reading डॉ. पद्मा जिरगे फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी

कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आयुर्वेदानुसार औषधं जेवढं कडू तेवढंच ते गुणकारी मानलं जातं. निसर्गात असे अनेक वनस्पती आहे, जे आरोग्यासाठी वरदान ठरतात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर कडुलिंबाचा पानं खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबाची पानं कडू असली तरी ती अनेक रोगावर फायदेशीर मानली गेली आहे. कडुलिंबात अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी… Continue reading कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक?

झोपताना तुमचा फोन जवळ ठेवता तर सावधान…!

स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेकजणांची तर नोकरी व्यवसायातील महत्वाची कामे स्मार्टफोनवरच चालतात. बरेच लोक असे देखील असतात. यामध्ये बरेच लोक असेही असतात जे रात्री झोपतानाही स्मार्टफोन सोबत ठेवतात. साधारणपणे रात्री फोन आला तर तो लगेचच हाताशी मिळावा किंवा सकाळसाठी अलार्म सेट केला असेल तर तो बंद करता यावा या उद्देशाने फोन… Continue reading झोपताना तुमचा फोन जवळ ठेवता तर सावधान…!

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी अवलंबा ‘या’ सवयी..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : हृदय हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. आपण अनेका त्याकडे दुर्लक्ष केले जाते. चुकीची जीवनशैली विविध आरोग्य समस्यांना आमंत्रण देते. पण काही सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर हृदय निरोगी राहू शकते. प्रत्येकाने दैनंदिन दिनचर्येतून किमान 30 ते 40 मिनिटे आपल्या आवडीनुसार व्यायाम करावा. यामध्ये चालणे, धावणे, योगासने, ध्यान करणे किंवा… Continue reading हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी अवलंबा ‘या’ सवयी..!

कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम, जाणून घ्या…

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : अनेकांना कॉफी पिणे आवडते. कॉफी हे जगभरात सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे. दूध आणि साखर नसलेली कॉफी दीर्घ आयुष्यासाठी चांगली आहे. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु त्याचा अतिसेवनाने शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. कॉफी पिण्याचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत. त्याच बरोबर डिहायड्रेश, डोकेदुखी, मायग्रेन, चक्कर येणे, स्नायू दुखणे अशा… Continue reading कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम, जाणून घ्या…

error: Content is protected !!