भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी (विधानसभा निवडणूक निकाल 2023) भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर तृणमूल काँग्रेस प्रवक्याने महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते कुणाल घोष आणि देवांशू भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, देशात भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी या खऱ्या प्रतिस्पर्धी आहेत.… Continue reading भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र पोलिसांनी नवी मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईतील एका हॉटेलमधून पोलिसांनी चार मुलींची सुटका केली आहे. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. हे सेक्स रॅकेट मुंबईतील मालाड येथे राहणारी तरुणी चालवत होती. ही मुलगी फक्त 17 वर्षांची आहे. ज्या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. ग्राहक पाठवून छापा… Continue reading 17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

आता काय बोलावं…! दोन बहिणींनी सात फेरे घेत मागितली सुरक्षा; पोलिस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा

पाटणा ( वृत्तसंस्था ) दोन्ही बहिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोघींचं लग्नही झाले. घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सिवानमधून पळ काढला आणि पाटणा गाठले. त्यानंतर हे प्रकरण पटनाच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले. समुपदेशनाच्या प्रयत्ना दरम्यान पोलीस ठाण्यातच मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्यानंतर दोन्ही मुलींनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला की, दोघी ही प्रौढ असून त्यांनी एकमेकांशी… Continue reading आता काय बोलावं…! दोन बहिणींनी सात फेरे घेत मागितली सुरक्षा; पोलिस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा

मोठी बातमी..! बारावीपर्यंत मुलींना मिळणार मोफत सॅनिटरी पॅड

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकार 12 वीपर्यंतच्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची व्यवस्था लवकरच करणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार केला आहे. संबंधितांचे मत जाणून घेण्यासाठी धोरणाचा मसुदा पाठवला जात आहे. याची माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलींना याचा सर्वाधिक फायदा होईल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली ही… Continue reading मोठी बातमी..! बारावीपर्यंत मुलींना मिळणार मोफत सॅनिटरी पॅड

मोठी बातमी..! भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता; पोलिसात एकच खळबळ

लखनौ ( वृत्तसंस्था ) देशभरात अनेक प्रकारचे गुन्हे पोलिस स्थानकात नोंद होत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या राजधानीतून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलिसात झाली असून, त्यानुसार लखनौ इंदिरानगर येथील घरातून अचानक बेपत्ता झाल्या असल्याचं आहे. भाजप आमदार सीताराम वर्मा यांच्या मुलाने गाझीपूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तक्रारीवरून… Continue reading मोठी बातमी..! भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता; पोलिसात एकच खळबळ

भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

केरळ ( वृत्तसंस्था ) तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या सोबत काँग्रेस खासदार शशी थरूर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन त्यांन ट्रोल्स केले जात आहे. यांना खासदार थरुर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. थरूर यांनी याला खालच्या दर्जाचे राजकारण म्हटले आहे. तसेच ही छायाचित्रे महुआ मोइत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत. ही छायाचित्रे मॉर्फ करत सोशल मीडियावर… Continue reading भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

धक्कादायक…! दिल्लीत चेन स्नॅचिंग प्रशिक्षण शिबिर ! 5 टप्प्यात

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीत गेल्या काही वर्षांत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दिल्लीत दररोज अशा 21 घटना उघडकीस येतात, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चेन स्नॅचिंग शिकवण्यासाठी शाळा चालवल्या जात आहेत. होय, चेन स्नॅचिंग कॅम्प जिथे स्नॅचर्स म्हणजेच दरोडेखोर तयार असतात. मिळालेल्या माहितीनुसार चेन आणि मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमुळे दिल्लीतील… Continue reading धक्कादायक…! दिल्लीत चेन स्नॅचिंग प्रशिक्षण शिबिर ! 5 टप्प्यात

श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार या वर्षीपासून सुरु केला आहे. हा पुरस्कार 2023 सालासाठी संगीत क्षेत्रातील जेष्ठ विदुषी श्रृती सडोलीकर-काटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे.… Continue reading श्रृती सडोलीकर-काटकर यांना पहिला “करवीर तारा” पुरस्कार घोषित

तुंगतच्या महिलांचा दारुबंदीसाठी पुढाकार

महिलांच्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर  बाटली आडवी करण्यासाठी  व व्यसनाधिनतेविरोधत महिला ग्रामसभेत  संतप्त पालखी मार्गावरील पुल सोयीच्या ठिकाणी करण्याचीही मागणी पंढरपूर (प्रतिनिधी) : गावच्या विकासात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी तुंगत ता पंढरपूर येथील  ग्रामपंचायतकडून प्रयत्न केले जात आहेत. समस्या मांडण्यासाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने गावातील व्यसनाधितेवर महिलांनी आवाज उठविला आहे. महिलांच्या विशेष ग्रामसभेत ‘दारुबंदीचा’… Continue reading तुंगतच्या महिलांचा दारुबंदीसाठी पुढाकार

‘गोकुळ’तर्फे दि. ७ रोजी झिम्मा-फुगडीचे आयोजन

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ, (गोकुळ) यांच्या वतीने  दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात झिम्मा-फुगडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धेसाठी सव्वा लाख रुपये बक्षीस असून, स्पर्धेमध्ये झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, छुईफुई महिलांच्या पारंपरिक खेळांचा समावेश आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी… Continue reading ‘गोकुळ’तर्फे दि. ७ रोजी झिम्मा-फुगडीचे आयोजन

error: Content is protected !!