हिवाळ्यात चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका,अन्यथा…!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिवाळा ऋतू सुरू असल्यानं जिल्ह्यातील वातावरणात गारवा जाणवत आहे. हिवाळा ऋतूमध्ये हवेतील गारव्यामुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात आपण गरम पदार्थ खाऊन शरीराचे तापमान वाढवून स्वतःला उबदार ठेवतो. पण काही पदार्थ असे असतात जे हिवाळ्यात खाण्याचे टाळले पाहिजेत. याचे कारण असे की, हिवाळ्यात आपली… Continue reading हिवाळ्यात चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका,अन्यथा…!

कारले खाण्याचे फायदे जाणून घ्या …

मुंबई (प्रतिनिधी) : कारले हे केवळ चवीला कडू असते, पण आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते. कारल्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. कारले खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर कारल्यामधील असणाऱ्या बिया देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. कारले खाण्याचे फायदे चला तर जाणून घेऊयात. कारले खाण्याचे फायदे – कारले असंही तुम्ही खाऊ शकता?… Continue reading कारले खाण्याचे फायदे जाणून घ्या …

कोरोनानंतर वटवाघूळांमुळे पसरणार ‘हा’ आजार ..!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीने अख्ख्या देशाला 2019 मध्ये हादरून सोडलं होतं. कोरोना महामारीमुळे कोणी कोणाच्या संपर्कातच येत नव्हतं. सगळीकडे कडक लॉकडाऊन होता. कोरोनामुळे आपल्या कुटुंबियांच्या अंत्यसंस्कारादेखील जाता येत नव्हतं. कोरोना महामारीनंतर आता देशात नवीन विषाणू पसरण्याचा धोका आहे. कोरोनाप्रमाणेच हा विषाणू वटवाघूळांमुळे झाल्याचा संशय आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 90 टक्के रूग्णांसाठी ते घातक आहे. जगात… Continue reading कोरोनानंतर वटवाघूळांमुळे पसरणार ‘हा’ आजार ..!

आपटयांच्या पानाचं ‘हे’ महत्त्व तुम्हांला माहित आहे का..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे विजयादशमी दसरा. हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हा सण बुराईवर चांगल्याचा विजय, धर्मावर अधर्माचा विजय आणि प्रकाशावर अंधाराचा विजय दर्शवतो. या दिवशी सोनं म्हणून आपटयाची दिली जातात. सोनं घ्या अन् सोन्यासारखं रहा असं म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी लहानांना ही आपटयाची पानं दिली जातात. दसरा संपल्यानंतर आपटयाची… Continue reading आपटयांच्या पानाचं ‘हे’ महत्त्व तुम्हांला माहित आहे का..?

उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येकजण आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नेहमीच छोटे – मोठे प्रयत्न करत असतात. उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिकदृष्टया सक्षम असणारी स्थिती. सध्या धावपळीच्या युगात कामापुढे लोक आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची विसरत चालले आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याचं संतुलन बिघडत आहे. तर, आपल्या धावपळीच्या कामांतून थोडासा वेळ स्वत: साठी काढा आणि फॉलो करा आम्ही दिलेल्या… Continue reading उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स…

रताळे आहेत ‘या’ पोषक तत्त्वांचा खजिना…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रताळे हे केवळ चवीलाच गोड नसते तर, रताळ्यांचे सेवन केल्याने आरोग्यही उत्तम राहते. रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. चला तर जाणून घेऊयात रताळे खाण्याचे फायदे. रताळे खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे – असे आहेत रताळे खाण्याचे फायदे.

आता मांसाहारी पदार्थ विसरा, ‘या’ शाहाकारी पदार्थामध्ये सर्वांत जास्त प्रोटीन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या प्रत्येकजण फिटनेस आणि डायट चार्ट फॉलो करत असतात. यामध्ये प्रोटीन कसे मिळवायचे ..? कोणत्या पदार्थांतून मिळवायचे म्हटलं की, चिकन आणि अंडी या मांसाहारी पदार्थांची नावे समोर येत असतात. यामध्ये मात्र, शाहाकारी असणाऱ्या लोकांची पंचायत होते. शाकाहारी असणाऱ्या लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी योग्य पर्याय म्हणजे ‘मूग डाळ’ . मूग डाळीमध्ये प्रोटीनसोबत अनेक महत्त्वाची… Continue reading आता मांसाहारी पदार्थ विसरा, ‘या’ शाहाकारी पदार्थामध्ये सर्वांत जास्त प्रोटीन

ही खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती : आ. प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्न आता मिटला आहे. ‘4 कोटी 80 लाख निधीतून’ प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली असून जनतेचे आरोग्यहित या माध्यमातून साधले जाणार आहे. ‘म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण’ आज आ. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रकाश आबिटकर काय म्हणाले..? आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, ज्याप्रमाणे अन्न… Continue reading ही खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती : आ. प्रकाश आबिटकर

डेंग्यू होऊ नये यासाठी ‘या’ उपाययोजना करा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो डासांच्या चाव्यामुळे पसरतो. “Aedes aegypti” या डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू आजार होतो. या डासाच्या पायांवर असलेल्या काळ्या व पांढर्‍या खुणा त्याचबरोबर वक्षस्थळाच्या वरच्या पृष्ठभागावर लियरच्या स्वरूपात चिन्हांकित केलेले असल्याने आपणास सहजरीत्या ओळखले जाऊ शकतात. डेंग्यू लक्षणे – डासांच्या चाव्यांपासून वाचण्याकरिता हे उपाय करा …… Continue reading डेंग्यू होऊ नये यासाठी ‘या’ उपाययोजना करा

Mpox विषाणू ; कोरोनानंतर नवीन संकटाची चाहूल

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : एमपॉक्स विषाणू आधी ‘मंकीपॉक्स’ नावानं ओखळला जायचा. १९५८ मध्ये शास्त्रज्ञांना माकडांमध्ये पॉक्ससारखा आजार दिसून आला होता.जगभरातील लोकांची चिंता वाढण्याची बाब म्हणजे एमपॉक्स नावाचा विषाणू ह्या विषाणू पासून सतर्कतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केली ,तसेच एमपॉक्सला ग्रेड ३ एमर्जन्सीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भारताशेजारी असणाऱ्या पाकिस्तानामध्ये एमपॉक्स… Continue reading Mpox विषाणू ; कोरोनानंतर नवीन संकटाची चाहूल

error: Content is protected !!