मुंबई (प्रतिनिधी) : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 50 ते 60 मजूर अडकल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव या बोगद्यात भूस्खलन झाले आहे. एनएचआयडीसीएलच्या माहितीनुसार, नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे.… Continue reading यमुनोत्री महामार्गावरील बोगदा कोसळला : 50 मजूर अडकले